या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १५ वें. आपल्या आंगीं चार गुण असले पाहिजेत. आपण सर्वांशी मैत्री केली पाहिजे. जे कोणी दुःखांत असतील त्यांजवर आपली दया पाहिजे. लोक सुखी असले झणजे आपण सुखी असले पाहिजे; आणि दुष्टापासून मात्र आपण वेगळे राहिले पाहिजे. आपल्यापुढे जे जे कोणी येईल, त्या सर्वाशी असेंच वर्तन पाहिजे. आपल्या पुढे सद्वस्तु आली तर, आपली तिच्यावर मैत्री जडेल. दुसरी एखादी वस्तु येऊन ती दुःखांत आहे अस वाटेल तर, तिच्या संबंधाने आपणांस करुणा आली पाहिजे. ती चांगली असली, तर आपणांस आनंद झाला पाहिजे. ती वाईट असेल तर, आपण तिच्यापासून निराळे झाले पाहिजे. जी जी वस्तु आपल्यापुढे येईल तिच्याप्रमाणे निरनिराळ्या वृत्ति बनणे, हे जे मनाचे धर्म, त्यांच्याच योगाने मनाला शांति येते. अशा प्रकारे मन आवरतां न आल्यामुळेच आमच्या जन्मामध्ये घडिघडीला मोठ्या अडचणी उत्पन्न होतात. उदाहरणार्थ, एखाद्या मनुष्याने जर आपलें कांहीं वाईट केले, पर तत्काल त्याचे आपणही कांही वाईट करावें असें मनांत येते. आणि असा सूड घेतल्याच्या योगाने आपल्यास चित्त ताब्यांत ठेवता येत नाही. ाट मात्र स्पष्ट दिसून येते. त्याच्या लाटा उसळन द्रष्टयाकड सा, भाण आमचे सामर्थ्य आमी गमावतों, प्रत्येक देषरूप प्रतिक्रिया भातशय क्षीण करते, आणि प्रत्येक दर्विचार किंवा द्वेषमलक कृत्य किंवा दुसऱ्याचा सूड घेण्याचा विचार, जर आपल्या ताब्यात ठसतरता आपल्यास कल्याणकारक होतो. अशा प्रकारे आपण आपले संयमन केल्यापासून आपला यत्किंचित तोटा तर होत नाहींच, पण उलट आमच्या कल्पनेच्या बाहेर आपल्यास फायदा हातात खेपेस आपण देषाला दाबन टाकावे. किंवा रागाची उसळा आला आवरून धरावी. झणजे आपल्यापाशी इतकी काही हिमत पार का, सागता सोय नाही. आणि त्याच हिमतीमुळे आपल्या आंगीं पुढे सद्रणांचें अत्युच्च सामर्थ्य प्राप्त होते. uTIERSEAN ३४ श्वासोच्छ्रास कोडन धरल्याने व सोडल्याने. (पुढे चालू).