या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७२ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. तात, आणि त्यापासून सर्व ज्ञान प्राप्त होतें.नी कारणे समजलीं ह्मणजे त्यांच्या कार्याचें ज्ञान त्याच्या पाठोपाठ यावयाचेंच. मासा - परमात्मज्ञान, अतींद्रियशक्ति, आणि आत्म्याचे सत्यस्वरूप ह्यांची प्राप्ती करून घेण्याला कुंडलिनी जागृत करणे हाच एक मार्ग आहे. परमेश्वरभक्ति, सद्गुरुकृपा, तत्त्ववेत्त्याचे तत्त्वशोधनइच्छासामर्थ्य इत्यादि दुसऱ्याही कितीएक मार्गानी ह्या गोष्टी साध्य होऊ शकतील. तथापि जिला अलौकिक शक्ति किंवा अलोट बुद्धि असे नेहेमी मण तात, तिचा जेथे जेथें प्रभाव दिसून येतो, तेथें तेथें सपनेत शिरलेल्या कंडलिनीच्या प्रवाहाचा थोडा तरी अंश असलाच पाहिज. इस की अशा दैविक चमत्कारांपैकी बहतेकांमध्ये चुकून त्या लाका कळतांच-अशा प्रकारचा कांहीसा अभ्यास घडलेला असतो. आणि करून कुडलिनीच्या वेटाळ्यांपैकी एखादा लहानसा पदर सुटतो. सव प्रकारची भजनपूजनें-मग ती जाणून झालेली असोत, किवा अ तपणान घडलेली असोत-ती अखेर पोचवितात येथेच. आपल्या प्राथनचे प्रतिफल आपण घेत आहों असें ज्या मनुष्यांस वाटते, त्यांना ९ कळत नाही की, आपल्याच अंतर्गतशक्तीने ही सिद्धि प्राप्त झालेली ह. कारण, स्वतःच्या देहांतच ही वेटाळं घालून बसलेली जी ., तिच्यांतील यत्किचित् अंश जागृत होण्याला जी मनोकवा धारणा लागते, ती आपोआप-न कळतच त्यास साध्य त. योगी अशी खातरी करितो की, ज्याला मनुष्ये भी। व संकटाच्या वेळी अशा प्रकारें अज्ञानपणाने नानाविध तात, तीच कुंडलिनीशक्ति प्रत्येक जीवमात्रांत वेटाळे घालून बसलेली असते. समान ब्रह्मसुखाची जन्मदात्री तीच.मात्र ती साध्य-जागृत-कशी करावी येवढे कळले पाहिजे. आणखी राजयोग है धर्माचे सर्व प्रकारची भजनपजनें, प्रार्थना, विधि, उत्सव आणि साक्षात्कार ह्यांच्या यथातथ्य प्रतिपादनाचे शास्त्र आहे. या जाता