या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें, अपत्ये झाली असून सौ० काशीबाई ह्या वडील कन्या होत. ही सर्व भावंडे अशीच सुशील, व सुशिक्षित असून ती सारीच सुमारें आपआपल्या चोविसाव्या वर्षी इहलोक सोडून गेली!! तेव्हां त्यांच्या मातापितरांवर केवढा बरें दुःखाचा प्रसंग हा ? तथापि हा मृत्युलोक आहे हे मनांत आणून "ठेविले अनंतें तैसेंचि रहावें, चित्तीं असो द्यावें समाधान !!” ह्या साधूक्तीस मान देऊन समाधान मानून घेतले पाहिजे दुसरा उपाय नाही. आतां रावसाहेबांजवळ काशीबाईचाच काय तो एकीएक मुलगा आहे. त्यास तरी परमेश्वराने शतायू करून कीर्तिमान् करावे अशी परमेश्वरापाशी आमची मनःपूर्वक प्रार्थना आहे. आतां सरतेशेवटी रावसाहेबांनी आपल्या कन्येची कृति परमादराने आमच्याकडे पाठविली याबद्दल आझी त्यांचे फार फार आभार मानून हा लेख समाप्त करितों. पत्रव्यवहार काली STAणा नूतनवर्षारंभ. sung आर्या. वायूँ किति तव सद्गुण बा केरळकोकिळा समस्तज्ञा ॥ THE संतजनांसम संतत इच्छितसे सत्संग मत्प्रज्ञा ॥१॥ विनवुनि ईशपदाला हेंचि अझी मागतों सदोदित की जा लवही न खंड पडतां कोकिलदर्शन सदा घडो लोकीं ॥२॥ हर्ष अपरिमित होई घडतां तव भेट एक मासाने ॥ ना आवरे तदा मन गुंगे, जैसा अही सुवासानें ॥ ३ ॥ निय उपदेशक, सच्छास्त्री; वेदांती योगनिष्ठ तूं सकल ॥ गाणारही तसा तूं कोकीलचि नाम तव नसे नवल ॥ ४ ॥ पसरे सत्कुसुमापरि महिवरती त्वत्सुकीर्तिचा गंध ॥ mahiti असुख निवारुनि देई विबुधजनांलागि तो महानंद ॥ ५ ॥ सुखविशि विद्वज्जनगण निजवापसमाधुरी समर्पोनी || 2017 वादा अनेक करुनी करिशि मुके थोर थोर सुज्ञानी ॥ ६ ॥ १. मत्प्रज्ञा माझी बुद्धि. मीण