या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रील १९०१. काय अशीच सदा जनसेवनि रिझवोनि धन्यता मिळवीं ॥ एकहि मास न चुकतां भेटुनि जनमनसरोरुहा फुलवीं ॥ ७ ॥ पाहोनि कोकिला तुज हेंचि अझी इच्छितों सदैव मनीं ॥ ठेवो शतायुतें तुज करुणानिधि विश्वपाल सुखसदनीं ॥ ८ ॥ 51 बाळकृष्ण लक्ष्मण जोशी, करा.. मातापितृहृद्त. SETS श्लोक. पिताः- हिला द्यायासाठी बहुत सगळे दूर फिरलों मनीं येई हे की, इजसि वर तो योग्यहि मिळो कुलाने, शीलानें असुनि बरवा, लौकिक करी । असे तुझी आहां, हाणुनि दिधली नोवरि करी १ सर्वाला प्रिय फार संतति जगी आहे, न ऐसें दुजें माया-पाश-नदीत साधु बुडती, आह्मां कशी तारिजे ऐशी ही प्रिय-कन्यको हृदयिंचा प्रत्यक्ष माया-ठसा सांभाळा इजला, कधी न दुखवा, हा हेतु आहे असा २ जीचें कोमल तोंड रोज बघतां, आनंद वाटे मनी जीचा शब्द हि बोबडा बहु मला संतोष दे बोलुनी ऐसें आजवरी सदैव सुख दे, माझा जिला हो लळा कन्या आवडती तुझांस दिधली, आनंद होतो मला ३ मला जे देणे, तें धन-वसन शक्तीपरि दिले दिलें शक्तीने म्यां इतर सगळ्यां अन्न अपलें असे माझी इच्छा सतत, हि असो श्रीपरि सदा इनें न्यावी वेली दुरवर कुलाची सु-फल-दा ४ कन्या ही सुगुणी सुरूप न दिसे, हे अंतरी नाणिजे धात्याने लिहिले असेल नशिबी, झालें खरें तेंच, जें गामी हुंडा-करणेर फार दिधला नाही तुझांला जरी आतां जे पडले असेलचि उणे, तें साहिजे सोयरी ५