या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १५] [अं० ५ संस्थान श्रीकपिलधारा तीर्थ येथील महंत श्रीरघुनाथदास महाराज. "वदनं प्रसादसदनं सदयं हृदयं सुधामुचो वाचः करणं परोपकरणं येषां केषां न ते वंद्याः" आजचा काल सुधारणेचा. पूर्वीची घोर अरण्ये व त्यांतील तपखी