या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अंक ६ वा. मे १९०१. जास्त तीक्षण कित्येक इंद्रिये असतात. कित्येकांचे स्नायु बळकट अ. |सतात. खरोखर आमच्या जरा खालचे प्राणी घेतले तर त्यांच्याशा | बळांत आमांला सामना करवणार नाही. परंतु चमत्कार हा आह की आकाराने, शरीराच्या बारीक सारीक भागांत जरी तो कमी दिसला तरी एकंदरीत सर्व प्राण्यांच्याही वर त्याची ताण आहे. हे वरील दिसण्यात मात्र. तो बुद्धीने, विचाराने, स्मरणशक्तीने श्रेष्ठ आहे असें मणण्याचा आमचा उद्देश नाहीं. वरील वाक्य त्याच्या शरीररचनेसंबंधाचेच आहे. मानसिकशक्तीचा जर विचार करूं लागलों तर मानवी वगेही एक प्राणिशास्त्रांत नवीनच कोटी किंवा जाति करावी लागेल. । पोप कवीने एके ठिकाणी The proper study of Mankind is man" असें झटले आहे; व त्याची सत्यता आपण जसा जसा मानवी शरीराचा व मनाचा सूक्ष्म विचार करू लागतो तसतसा पटत. आपण आपले शरीर एखाद्या सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहू लाअगला तर किती तरी चमत्कार दृष्टीस पडतील, आपली कातडी त्यातन पाहिली तर ती असंख्य cell किंवा सूक्ष्म अडाकात - मला दिसत. ह्यांतील प्रत्येकाचा व्यास इंचाच्या हुन आधक नसतो. ह्मणजे अशा ४०० पेशा एकापुढे एक ठेवाव्या तेव्हां कोठं पहाइल. परंतु कातडीशिवाय आंतील भागांतील पेशा ह्याहीपता सूक्ष्म असतात. उदाहरणार्थ-ज्या पेशांचा मेंदू बनलेला असतो, चाच्या ५००० भागाहून व्यासाने अधिक नसतात. काळजाच्या पशा इचाच्या 3000 च्या सुमाराने असतात. आतां आपल्या शरीराचा बराच भाग अर्थात स्नाय , मांस, नाड्या वगैरे जरी दोन्यांसारख्या ततूचा बनलेला आहे, तरी इतर बराच भाग ह्या वर सांगितलेल्या पशाचा असतो. आणि पढ़े लिहिल्यावरून कळन येईल की ज्या शराराचा ह्या पेशा इतका महत्वाचा भाग होऊन राहिल्या आहेत त्याचे घोटाळ्याचे व अवघड असे सर्व काम त्याच चालवितात. उदाहरणार्थ आपण काळीज घेऊ या. हे आपल्या शरीरांतील सर्वात मोठा अवयव आहे. त्याचे वजन ३ किंवा ४ पौड असून अन्न व त्याचे पचन ह्या संबंधाने ह्याला बरीच महत्वाची कार्य करावयाची असतात. आतां है काळीज ह्मणजे सूक्ष्म पेशांचे बनलेले एक जाळेंच होय. ही एक एक पेशी १४