या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १९०१. मच्या शरीराप्रमाणे त्यासह जे आपल्या शरीराचा पेशी हा ले शरीर हे आपल्या शरीराचे चार बावरून जात आढळून येणाऱ्या (protoplasm) प्रॉटोप्ल्याझम ह्या नांवाच्या एका सजीव तत्त्वाची बनलेली असते. हा पदार्थ (protoplasm) सा मनुष्यांत तसा सूक्ष्मजंतूंतही आढळून येतो. भिंतीवरील शेवाळापासून ।। एखाद्या भव्य वृक्षापर्यंत सर्व वनस्पतींतही तोच असतो. तरी पण मनुष्यांतील प्रॉटोप्ल्याझम व त्याची बनलेली पेशी हीं इतर प्राणिमात्रांल्यापेक्षा जरा उच्च तन्हेची असतात. व त्याचप्रमाणे त्याच्या त्याच्या जयप्रमाणे पाहिले असतां आपल्या मेंदूतील पेशा अश्रच्या किंवा अ च इतर ठिकाणच्या पेशांहून उच्च तन्हेच्या असतात. ह्या पेशा णन जीवाचें मूलतत्त्व होय. ह्मणजे ह्याच्या पलीकडे जीवतत्त्वाचे यकरण करितां येत नाही. तथापि पेशा एकमेकांपासून उत्पन्न होतात; । वाढतात, पोसल्या जातात, व पुढे त्यांना वृद्धावस्थाही येते. आच्या शरीराप्रमाणे त्यांसही जन्म व मृत्यू ही आहेतच. ह्यावरून सून येईल की प्रत्येक पेशी ह्मणजे आपल्या शरीराचे छोटेसे प्रतिपच होय. किंवा आपले शरीर में ब्रह्मांड कल्पिलें तर पेशी हा पिड होय. व जे पिंडी तें ब्रह्मांडी हा न्याय येथेही लागू करता यइल. आतां दुसरा प्रश्न असा येतो की कोणत्याही क्षणी आपल्या शरीसचा किती भाग जिवंत असतो? हा प्रश्न चमत्कारिक तर खराच. पण ह्याचे उत्तर सोपे आहे. ह्या अलौकिक प्रॉटोप्ल्याझम पदा"च्या बनलेल्या पेशा जितक्या शरीरांत असतील तितका भाग पवत असे ह्मणण्यास हरकत नाही. अर्थात चुना किंवा असेच केवळ नज पदार्थाचे बनलेले हाडांचे भाग मृतच समजावयाचे. कांहीं केले रा ज्या (फासफेट ) चुन्याची हाडे बनलेली असतात त्यांवर कांहीं कया करून त्यांना सजीव करितां यावयाचें नाहीं. व तो चुना नेहेमी निर्जीवच राहावयाचा. परंतु सजीव प्राण्याचे हाड सूक्ष्मदर्शक यंत्रांतून पाहिले तर त्यांत प्रॉटोप्ल्याझमच्या पेशा दृष्टीस पडतील. व त्याच हाडे वाढवितात. ह्यावरून आमचा जीव सर्व शरीरभर पसरलेला आहे, किंवा आह्मी सर्व शरीरभर जिवंत असतो. व ह्यालाच आपण ह्या जगावरील अस्तित्व ह्मणतों. ह्या पेशांपैकी मेंदूतील काहींस जर इजा झाली, तर आपल्यास कांहीं मानसिक व्यथा होऊन आपले बरोबर काम करीत नाही. तेव्हां आपला जीव व आयुष्य ह्मणजे ह्या साले मन