या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२७६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. भरलेला आहे असा बहाणा करीत. हे खून करण्यांत ह्यांच्या दोन बायका व आणखीही थोडीबहुत माणसें सामील असत. ह्मणूनच निर्धास्तपणे हा धंदा चाले. डापिसावा al एक वेळ त्यांच्या खोलीत मोठी गडबड उडाली. हेअरच्या बायकोन एक खुळसर मुलगा फुसलावणीने बिहाडी आणून ठेवला होता. त्याचा नहमाची रीत ह्मणजे कडक दारू पाजन त्यास आंथरुणावर निजवावयाचे आणि मग आपले काम साधावयाचे. पण ह्या खेपेस ते जस साधावे तसे साधलें नाही. त्या मुलाने ह्या काळांच्या हातन सुटण्याविषयी फारच मोठी गडबड केली. ही गोष्ट सकाळच्या नऊ पाजताचा हाती. तरी त्यांनी सारी स्थीरस्थावर करून आपली शिकार चला, आणि त्याच दोनप्रहरी तें प्रेत डाक्टराकडे रवाना करण्यात कित्येक मागाहून मृत्युमुखी पडले, त्यांत एक गरीब परश त्रा, व तिची एक बहिरी व मुकी नात होती. ही स्त्रा मावा आदरआतिथ्यांत गुंतून त्यांच्या जाळ्यांत सांपडली. २ चढला, व लागलीच ती मारली गेली! दुसऱ्या दिवशी का नाताचाही खून करून तिचे प्रेत एका पिपांत भरण्यांत आले. विकण्याच्या गाडीवर चढवून ते पीप डाक्टराकडे रवाना करण्याची तयारी केली. पण त्या गाडीचे घोडे पाऊलच पुढे टाकीनात. साल भयकर वस्तूचे स्वरूपच त्यांच्या डोळ्यांपुढे रा आप मजुराकडूनच त्यांस उद्दिष्टस्थानी नेणे भाग पडले. दुसन्या एका प्रसंगी तर त्यांचे कष्णकारस्थान अगदीं उघडे पडण्याच्याच तात आल होते. तें असें. ह्यांची प्रेताची गाडी चाल असता, कांही टवाळ पोर त्या गाडीच्या पाठोपाठ चालत होती. त्याना त्या पटाच्या एका फटातून हात घालन थोडेसें गवत बाहेर काढले. तेव्हां आंतील प्रताच्या अवयवांचे किंचित किंचित भाग उघडे पडले. ते पहा. तांच जमलेल्या पोरांनी प्रेत ! प्रेत !' ह्मणून बरीच आरडाओरड केली. गत तोही प्रसंग ह्यांनी कसाबसा मारून नेला. आणि त्यांच्या त्या यांत ईश्वरदयेनें (!) चांगली बरकतही येऊ लागली!!! असो. - अखेर सर्व पापांचे घडे परिपूर्ण भरले. त्या चांडाळांच्या सहस्र अपराधांची अगदी तोंडोंतोंड भरती झाली. त्याचा प्रकार असा. शि