या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नालायपि पु०१५] केरळकोकिळ. HERE- कसरत करणारा हत्ती. - [अं० ७ LL S women www was EN - - पशू व पक्षी हे मनुष्यांनी बहुतेक बुद्धिहीन ह्मणून ठरविलेले आहेत. तथापि ते मनुष्याच्या शिक्षणाने बुद्धिमत्तेची पुष्कळ कामें करतात, इतकच नव्हे तर, मनुष्यकृतीचे हुबेहुब अनुकरण करण्याचा कित्येकांच्या आगी अद्भुत गुण असतो, ह्याचा अनुभव प्राचीन काळापासून आहे. ह्याचे अगदी प्रसिद्ध व डोळ्यापुढचे उदाहरण मटले झणजे पोपटाचे. ह्याच्या तोंडचे शब्द, शीळ, चाकरमाणसांस हाक मारणे, कोणरे तूं ? ह्मणून केलेले प्रश्न, व 'विठ्ठल विठ्ठल' हे भजन ऐकून ज्यांस कुतूहल वाटले नाही, असा मनुष्य विरळाच सांपडेल. पोपटाच्या आंगीं केवळ मनु