या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १६ वें. राम-पराक्रम बहु परि वाल्मिक-मुनिने जगांत वर्णियला। श अर्जुन तैसा कर्णहि, कवि-वचनीं सांग तो कसा गमला ॥ २१॥ दुर्योधनादि-कौरव, ते अर्जुन-भीम-धर्म-द्रौप दि या । Email कोणी वर्णन करुनी जन-योग्यायोग्य आणिलें पदिं या ॥ २२ ॥ कार्य-गुरुत्त्वाकर्षण-भू-भ्रमण अयंत्र शोध जे करिती । कि तिकांना ते ठाउक, 'भास्कर' ते 'आर्यभट्ट' या जगतीं ॥ २३ ॥ इंद्रिय-विषय-मनाचे दमन करिति, हेच यज्ञ हो ज्यांचे । श्रेष्ठतम-सुखासाठी यत्न करिति, सार्थक नर-जन्माचें ॥ २४ ॥ पर-धर्मी परि शिकुनी संस्कृत बहु धर्म-ग्रंथ ते पढती । जे योग्यचि, तें घेती ती ती तत्त्वें सदैव आचरती ॥ २५ ॥ 'सावध व्हा, सावध व्हा, स्व-धर्म उत्तम, तया न सोडा हो' । ऐसें परके वदती, अज्ञान-पटल न दूर तेव्हां हो ॥ २६ ॥ गोत्र-प्रवर न ठाउक, ऐसे आह्मी किती तरी आहों। पूर्वज-कृति कशि आहे, परोपदेशे तरी तिला पाहों ॥ २७ ॥ ब्राह्मण-वंशज आह्मी ह्यणवाया काय वाटतें सार । शूद्रापरि शूद्र अही, तद्वंशाचा असोच धिक्कार ! ॥ २८॥ वसुनि कविता-लतेवर कोकिळ काढो मधुर-रसिक-वाणी । येइल तिजला शोभा, न अनादर, ह्मणुनि जोडितों पाणी ॥ २९ ॥ सायखेडे. गजानन गोपाळ जोशी, मराठी शिक्षक. (श्री. धुं. कृ. आष्टेवाले मुक्कामउज्जयिनी प्रांत माळवा यांजकडून ) ॥सायंकाळ utarai साक्या. श्रीसर्वेश्वर हरिहरवंदित दत्तगुरूचा सुमठ ॥ भव्य सुविस्तृत रम्य क्षिप्रान दिचे सुंदर घाट ॥ १॥स्प नयनाल्हादक विचित्र सुंदर मेघचमत्कृति गगनीं ॥ श्रमपरिहारक मंद सुगंधित शीत पवन उद्यानीं ॥२॥ ताल