या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

sation General Librari अंक ९ वा. सप्तंबर १९०१. २०९ म धारणा घरामधीं बरी असे लळे मुला । 1 जाति भागिं प्रीत मोठि हा ग चोर देखिला ॥ ५ ॥ पाण्यावांचून जशी नांव चालत नाही, त्याप्रमाणे अशुद्धांवांचून ह्या 'अनंत परमात्म्याचे पाऊलच उचलत नाही. आतां 'चामरा'स द्विपाद किंवा चतुपाद कोणी एखादा पामर सुद्धा बनवू शकेल. पण 'त्रिपाद' प्राणी कोणास कधी आढळला आहे काय ? पण ती 'अपार लीला' सुद्धां आज परमात्म्याने आझांसारख्यांस दाखविली हा केवढा प्रसाद ? त्रिचरणी चामर ऐकाः हात पूसले मुखा-वरी मळी बहू तनू । हांसतो बहू मुलांमधीतरा बरी तनू । राहिला दरावजी उभा तदां बघी धनू ॥ ४ ॥ झालें, आटोपला श्लोक! चला आतां. 'दरावजी उभा राहूं नका. यतिभंगाच्या माथ्यावर दुरेघी घातलेल्याच आहेत. आता हे प्रकरण विशेष पाल्हाळ न करितां आटपावेंच असे होते. परंतु त्याची मनमोहकताच कांहीं अपूर्व आहे. ती आमांस हात आंखडूंच देत नाही. आणखी थोडे तरी चे, लोकोत्तर चमत्कार व काव्याचा अपूर्व नमुना ह्मणून आमच्या प्रियवाच. कांच्याही कानावर घातल्यावांचून आमच्याने रहावत नाही. ह्याकरितां आणखी थोडी पाने खर्च झाली तरी आणखी काही प्रकरणांतील एक एक दोन दोन पद्यं आही देणारच. कारण, त्यापासून सुद्धा आमच्या रसिक वाचकांस करमणूक होऊन विसाव्या शतकांती 'महाराष्ट्र कवित्व'प्रभाव दृष्टिगोचर होईल. मात्र आता प्रत्येक दोषावर किंवा शब्दावर विशेष विस्तार न करितां, मुद्याचे शब्द जाड टाइपांनी घालून क्रमानेच पद्ये दाखल करतो. त्यांतील जाड शब्दावर लक्ष्य द्यावें, ह्मणजे इष्ट कार्य सहज साधेल. आतां 'स्मरणविधीं'. तील स्वागता छंद: या रितीं वदनि बोलुनि ती हो । बैसली जवळ ते जननी हो ॥ दुसरि (!) उठत घाबरि भारी । चंचला नयनि गोरटि पोरी ॥१॥ ‘पादसेवनविधी'हे बस्स. आतां 'शुद्धकामदा' ऐकाःवदत चौथि ते पादसेवना । अहंपणापती (!!) जो पुरातना! ॥ सलगि फार ती त्या समागमें । तरुण वास हा सारितां कमें ॥ १॥ अपार भावीलीलेमध्ये 'अशुद्धकामदे' ला 'शुद्धकामदा' नांव मिळाले तर