या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. कित्येकांची दयाशीलता, मुलांविषयी प्रेम, शासन करण्याची तन्हा, व लहरी स्वभाव हीही ध्यानात ठेवण्यासारखी आहेत. एका बादशहाने आपल्या लहान मुलांस सिंहाच्या तोंडावर हात ठेवण्यास सांगितले, आणि तें त्याने केले नाही ह्मणून त्याला जन्मभर अंधारकोठडीत कोंडून ठेविलें! अकबरबादशहानें मनुष्यांचा उपजत धर्म कोणता, हे समजून घेण्याकरिता काही लहान लहान अर्भकांस एकांतस्थळी ठेवून त्यांस मुकींच करून सोडले! एकाने आपल्या मु• लाच्या प्रारब्धाची परीक्षा पहाण्यासाठी. युद्धाच्या घनचकरीत तोफेचा गोळा लागतो किंवा नाही हे पहाण्यासाठी, किल्लयाच्या तटावरच उभे कल! काणा कलावंतिणीला येण्याला अंमळ उशीर लागला ह्मणून तिचा तत्काल शिरच्छद ला कित्यक बादशहा तर नटव्यासारखा वेष घालून कसबिणींबरोबर दसज्यांच्या घरी नाचावयास जात असत! केरळ देशच्या नरासह रामानना बादशहाच्या जनानखान्यांत घातली! शाबासरे बहादर ! स्त्रियांच्या सबधानेही असेच अनेक चमत्कार दृष्टीस पडतात. कृष्णाकुमारा, पाना । वलदेवी, नूरजहान, अर्जुमंदबानु ह्या स्त्रीरत्नांचे लोकोत्तर लावण्य, व त्यांचे करुणास्पद शेवट, चांदबिबीचे अप्रतिम शाय व नूरजह दाहर राजाच्या मुलीचा कावा, व दृढनिश्चय हे भाग वाचून कोणास कौतुक वाटणार नाही ? आजपर्यंत आपल्या देशाचे मराठी इतिहास ज्यांनी वाचले आहेत, त्यांस ह्या नूतन ग्रंथांत नवीन माहिती नोरमपणा किती भरला आहे, ह्याची थोजारा कल्पना यावी, ह्मणून येवढा विस्तार करून त्यांतील थोडेसें दिग्दर्शन केले आहे. ह्या अनुपमेय बागेतील काही थोड्या तरी फलपुष्पांचे नमुने अंशतः तरा आपल्या वाचकांस देण्यासाठी कोकिळाचा जीव फार हुटहुटतो, परंतु उपयाग काय! एकाची निवड केली. तर दुसऱ्याला गौणत्व येणार, आणखी, जेथे एकसारखें रमणीयत्व एकवठले आहे, तेथे निवडानिवड तरी काय करावी ? आणि कोकिळाच्या टीचभर चोंचेत राहणार तरी काय ? ह्यास्तव थोड्याशा नामावलीवरच बोळवण करणे भाग आहे. या (पुढे चालू.) व PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.