या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६९ अक १२ वा. डिसेंबर १९०१.. ह्यांच्या पदरी असून, त्यांच्या साह्याने ते अस्वस्थानाशी व्यापार करीत. ह्या कोठियांवर आरबीलोकांचा पहारा असे. त्यांची संपत्ति त्या वेळी इतकी होती की, मोठमोठ्या राजेरजवाड्यांवरही त्यांचे कर्ज असे. परंतु लक्ष्मी ही स्वभावतःच चंचल असल्यामुळे तिला कधी ना कधी तरी उतरता पाया हा लागावयाचाच, त्याप्रमाणेच तेथेही गोष्टी घडून येऊन त्यांच्या संपत्तीची वाताहात झाली. त्या वेळेस जो कोणी एक तेथे कर्ता परुष होता. तेवढाच काय तो दक्ष असे. घरांत परिवार मोठा: मलेमाणसें पुष्कळ; परंतु सारे 'बडे बापके बेटे' असे निपजले होते. गोपकंठ्या घालाव्यात, सुग्रास अन्न खावें, आणि यथेच्छ मजा मारावी. ह्याशिवाय त्यांस कांहींच ज्ञान नव्हते. शेवटी जो मुख्य का मनुष्य होता, त्याचा वृद्धापकाळ आला. ह्मणून त्याने काशीस जाण्याचा निश्चय केला.मा.परंतु त्याच्या पाठीमागे येवढा मोठा पसारा सांभाळावा कोणी, ह्याची मोठी पंचाईत पडली. सख्ख्या मुलांपैकी तर कोणामध्येच येवढा वकूब नव्हता. ह्यास्तव त्याने आपल्याच भाऊबंद पैकी, एक हशारसा असामी पाहून, आपला सर्व व्यापार त्याच्या हवाली करून तो काशीस निघून गेला. त्या वेळी काशीचा प्रवास कांहीं आतांप्रमाणे वायुवेगाने होत नव्हता, हे उघडच आहे. त्यास कितीतरी दिवसगत लागत, व जातांना बहुतकरून सारी मनुष्ये हिकडील मनुष्यांचा शेवटचाच निरोप घेऊन जात. कारण, त्यांतून कोण परत अशी स्थिति असे! दुर्दैवाने तीच पाळी ह्या सांप. ळ्यांच्या मूळ पुरुषावर आली, आणि ते तिकडेच निवर्तले! जाहिकडे ज्याच्या हातांत येवढा कारभार पडला होता. या रोखरच तशी स्थिति आली ह्मणा-कारण, लोभ वा? तेव्हां त्याप्रमाणे त्याने तो सांपळ्यांचा विला. व एके दिवशी घरांतील सर्व मंडळीस एकठिकाणा बोलावून आणून त्यांच्यापुढे हिशेबाच्या आणि हे हे कोठिये बुडाले; ह्या ह्या मालांत तोटा आला; इतका माल कुसून गेला; ह्या ह्या लग्नकायोला असा असा अफाट खर्च हा ह्या वखारीची डागडुची करावी लागली. इत्यादि आंकडे काढून दाखवून हजारों रुपये जमा, व लाखों रुपये कर्ज पढ़ें असा असा अफाट खचे झाला.