या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १२ वा. डिसेंबर १९०१. २७३ औषधे देणा-या कुणब्याने, फारच विलक्षण रीतीने त्या भयंकर व असाध्य रोगांतून त्यांस बरे केले. आणि विशेष चमत्काराची गोष्ट ही की, त्याला ह्या औषधाशिवाय दुसरें कसलेच औषध माहित नव्हते! जगन्नाथशेटीचें पूर्ववय-ज्यांत कांहीतरी वर डोके काढावयाचें तें प्रथमपासूनच अशा प्रकारे खुरटून गेले. नाना EPITORIES हाय ( पुढे चालू.)गायला जा IPL (को निज- = जा 'दासबोधांतील ओव्यांचा अर्थ. TY कोकिळाच्या ह्याच वर्षाच्या ९ व्या अंकांत 'दासबोधांतील' कांहीं कूट ओव्यांचा अर्थ विचारला होता. त्याचा खुलासा एकंदर १३ गृहस्थांकडून लिहून आला आहे. त्यांपैकी ६ असामींची उत्तरें बरोबर व समाधानकारक आहेत. ज्यांनी अर्थ चांगल्या प्रकारे लिहिला, त्यांची नांवें सरसत्वाच्या अनुक्रमाप्रमाणे दाखल करतो. पहिल्या नंबरचा अर्थ अधिक सरस असे समजावें.. ॐ नं. १ रा. रा. यशवंत त्र्यंबक धर्माधिकारी-डहाणू. २ रा. रा. गजानन गोपाळ जोशी-मराठी शिक्षक, सायखेडे. ३ रा. रा. रामचंद्र कृष्ण कामत-नेरूळ-बार्देश. ४ रा. रा. बाळकृष्ण पांडुरंग वर्तक-बडोदें. ५ रा. रा. महादेव वामन सापटणेकर-माहें. ६ रा. रा. पंढरीनाथ मातेड येलेश्वरी-मुंबई. __ अर्थ-नं० १. कृतानेक साष्टांग नमस्कार विज्ञापना विशेष. आपण केरळकोकिळ मासिकप. स्तकांत दासबोधातील काही ओव्यांचा अर्थ विचारिला आहे, त्याचे उत्तर मी आपल्या अल्प समजुतीप्रमाण पाला भाज दोघां ऐशी तीन चालती ॥ अगुणी अष्टधाप्रकृति ॥ अधोर्ध्व सांडोनी वर्तती ॥ इद्रफणी ऐसी ॥१॥ दोघां ऐशी झणजे माया व ब्रह्म ह्याच्या इच्छेप्रमाणे सत्व. रज व तम हैं त्रिगुण वागते किंवा- "सत्य ब्रह्माचा संकल्प ॥ मिथ्या मायेचा विकल्प मांच्या बरोबर तिसरें, मन वागत असते. तसेंच अष्टधाप्रकृति निर्गुणामध्ये अघोल ( उत्पत्ति व ब्रह्मांत लीन होणं न समजून ) सोडून वागते. तें इंद्रध