या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३): अंक १२ वा. डिसेंबर १९०१. २७७ जो बाप त्याचा नाश करून पंचमहाभूतें होतात. पंचमहाभूत हे मूल आहे. या सर्वांचे अधिष्ठान ब्रह्म आहे. तेंच सत्य आहे. यावर ओव्याः-1 कप ISIS जीवात्म्याकरितां प्रकृती । प्रकृतीपासून भूतें होती। M. सर्व शरीरांची उत्पत्ति । भूतांपासूनी ॥ १ ॥गा FREE Tipic जीवात्मा जाणावा पणजा। पणतू देह समजावा । .10 जीवें लोक उपभोगावा । देहरूप धरुनी ॥ २ ॥ भने पत्र, प्रकृति पिता । प्रकृति नासुनी पंचभूतां । उत्पत्ति होते तत्त्वतां । विचारुनी पहावें ॥३॥ पायांचे अधिष्ठान । सदा एक ब्रह्म जाण । ज्ञानराज ओळखून । अंतरी शोधावा ॥ ४ ॥ -देव देवालयामध्ये लपाला । देऊळ पूजितां पावे त्याला । सृष्टीमध्ये ज्याला त्याला । ऐसेचि ॥ अर्थ:-देव-आत्मा हा शरीररूपी देवालयामध्ये (पञ्चकोशाच्या-अन्न-प्राण-मननिशान-आनंद) आहे. तो जगाचा उपभोग पहिल्या ४ कोशाने घेतो ह्मणून औ जो शरिराचा उपभोग तो (अविद्येमुळे) आत्म्यास मिळतो. सर्व सृष्टि अ. मीच आहे. ओव्या:- जमा -10 देव ह्मणती आत्म्याला । देऊळ ह्मणती देहाला ।। मा - आत्मा देह-रूपें सुखाला । लोकी मिळवितो ॥१॥ is द्वावरुनी स्त्री-पुरुष । नांवें दोन या जगास । परि आत्मा एकचि खास । न स्त्री पुरुष ॥ २ ॥ माओवीवरून (मुळांतल्या) ४ थ्या व ५ व्या 'दोन्ही नामें ३०, ओवीच्या अर्थाचा निर्णय ह चा निर्णय होतो. स्त्री आणि पुरुष हा भेद देहांतला आहे. कोशपर्यंत कदाचित् स्त्री आणि पुरुष यांत भेद असेल. परंत आत्मा यांत स्त्री व पुरुष असा भेद नाहीं (असे वाटतें). नदी पुरुष, खळाळ । ऐसें बोलती सकळ । विवरोन पहाता निवळ । देह नाहीं॥ गि पुरुष ही देहावरून समजतात. ज्याप्रमाणे नदी आणि जलाचा आकार निरनिराळा आहे. दोहोंचे मूळ जलच • पुरुष यांचे मूळ आत्मा होय. EST ६:-स्त्री नदी पुरुष, खळा अर्थः-स्त्री आणि पुरुष ही देहावरून म खळाळ हा केवळ जलाचा आकार निरनिराला आहे. याप्रमाणे स्त्री पुरुष याचे मूळ आत्मा