या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. वाटणीप्रमाणे आपल्या इष्टेटीपैकी गुरेढोरेंही त्यांस देतो. मुले वेगळी वेगळी राहिली तरी बापाची आज्ञा उल्लंघन करीत नाहीत. एखाद्या बापाला एकच मुलगा असला तर मात्र तो त्याला आपल्या जवळच ठेवतो. पण पहिली बायको मरून तो दुसरे लग्न करील, आणि त्या दुसऱ्या बायकोला मुले होतील, तर मात्र तो पहिला मुलगा वेगळा सरतो. याकुत लोकांच्या संपत्तीचे अनुमान, त्यांच्या गुरांढोरांच्या संख्येवसन करतात. गुरांढोरांची सुधारणा करणे आणि ती वाढविणे हे पाहल काम असते. आपल्या मालमत्तेचा रोकड पैसा करण्याची कधीच इच्छा करीत नाहीत. राग हा मनुष्यमात्रांत सर्वसाधारणच ह. त्याप्रमाणे याकुत लोकांतही आहे. तथापि ते दीर्घद्वेष असा णाचाच धरीत नाहीत. लौकरच विसरतात, व ज्याची चकी झाली असेल, तो प्रांजळपणे ती आपल्या पदरांत घेतो. वाता लाकात एक दोष आहे. पण तोही स्वभावसिद्ध आहे ३. तो दोष मणजे हा की, त्यांच्यांतील कितीएक लोक कार चारून त्यावर आपला निर्वाह करतात. पण तोही अगदी निकाय शाला ह्मणजे. पण त्यांतही एक मौज असते ती अशी की, पारल्या पशूच्या मांसाचे जे काय दोनतीन तुकडे आपणांस पाहिजेत तवढच ते कापून घेतात, व बाकीचे मांस फेंकन देतात! ह्यावरून का, ते कृत्य केवळ त्यांच्या पोटाच्या आगीकरतां असतें, । भूक तरी अशी की, कित्येक महिने किंवा कित्येक वर्षे मलला शिवाय चोर जेव्हां पकडतात, तेव्हां त्यांचे राजे त्यांस त्यांच्या पूर्वापार पद्धतीप्रमाणे फटके मारतात. आणि ते प्रत्येक मनुष्याच्या पुढे! ते फटके असे असतात की. त्या बिचाऱ्यास त्यांची जन्मभर याद राहते. अशा आरोपीचा पुरावा वगैरे काहीएक घेत नाहीत; त्याचे ह्मणणे ऐकत नाहीत; व मंडळीमध्ये त्याच्या शब्दाला वजनही मिळत नाही. ह्यावरून याकुत लोकांत चोरीचा धंदा असा मुळीच नाहीं मटले तरी चालेल. चोराला शिक्षा होते येवढेच नव्हे, तर तो पुन्हा अब्रूला ह्मणून चढावयाचाच नाही. दिसून येते कापून घेतात, काय दोनतीन नाहीत नाहीत; पुरावा वगैरे काही