या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० केरळकोकिळ, पुस्तक १९ वें. तले, त्याचा सारांश खाली लिहिल्याप्रमाणे आहे. आपणास बरा वाटल्यास प्रसिद्ध करावा.-temp EWS दोघां ऐशी तीन चालती येथे दोघे म. प्रकृतिपुरुष व तीन म. त्रिगुण. अधोव सांडूनि झ. आदि व अंत सांडून, मध्येच इंद्रफणी म. इंद्रधनुष्यासारखे (फक्त भासमात्र) आहेत. "आदावन्ते च यन्नास्ति वर्तमानेपि तत्तथा" याप्रमाण. दुसरा अर्थ अधोर्ध्व म. श्वास अघोर्ध्वगति अथवा सोऽहं शब्द, हा साडून त्याचे अधिष्ठानभूत आकाशासारखें जें सच्चिदानंद स्वरूप तें. पणतू हा स्थूल देह, तो पणजा म. महाकारण देह यास भक्षितो,-स्थूलदेहाच्या अव्यासाने मूळ स्वरूपाची विस्मृति होते असा भावार्थ, मूल बापासी मारी वाजा यांत मूल म. जीव व बाप हा शिव होय. चुकाया गेला राजा, चौघांजणांचा-यांत चौघांजणांचा म. चारी देहांचा राजा कूटस्थ आत्मा हा चुकून गेला, अर्थात् सांपडेनासा झाला. देव देवालयांत लपाला, देऊळ पूजितां पावे त्याला०-देहांत आत्मा लपला असून, देऊळ पूजितां झणजे देहाची पूजा केली असतां-देहाला सौख्य दिले असतां-आत्मा संतुष्ट हु.., इत्यादि. दोनी नामें प्रकृति व पुरुष (अथवा जगत् व ब्रह्म) ही एका ब्रहाचीच आहेत. (जगाचे उपादान कारण ब्रह्म आहे.) नाहीं पुरुष वा वनिता०-ब्रह्माचे अ. आत्म्याचे ठिकाणी पुरुष व स्त्री असा भेद नाही. - स्त्री नदी पुरुष खळाळ० म. जो खळाळ तीच नदी होय. नदी हटली ह्मणजे स्त्रीलिंगी होते व खळाळ झटला म. पुल्लिंगी. नामाचा मात्र भद बाकी स्वरूप एकच. विचार करून पाहिला असतां स्वस्वरूपांत देह ह्मणतात तो झालाच नाही. जाTET "सूक्ष्मत्वे सर्व भावानां स्थूलत्वं चोपनेत्रतः AME तद्वदात्मनि देहत्वं पश्यत्यज्ञानयोगतः ॥ अथवा "यथैव मृण्मयः कंभस्तदहेहोऽपि चिन्मयः" "यथैव मृण्मयः कुंभस्तद्वद्देहोऽपि चिन्मय RBAR गुण (अपरोक्षानभति) मनाला या वाक्यावरून 'विवरोन पाहतां निवळ, देह नाहीं हे उत्तमप्रकारें सिद्ध होते. मालामा आपण आपणास कळेना-उदंडपणे यांत उदंडपणे ह्य. बहुरूपत्वामुळे. एकलाचि उदंड झाला०-यांत "एकोऽहं बहुस्यां०” या श्रुत्यन्वयें है। परमात्माच अनेक रूपाने नटला आहे. उदंडचि एकला पडिला ह्म. अनेक.