या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. दाखविते, ती अफाट प्राणसमुद्रांतील आपल्याला अगदी जवळची लाट आहे. आणि प्रथमतः ह्या लहानशा लाटेवर जर आपला अंमल बसेल, तर आपणा एकट्यालाही सर्व प्राणांवर अंमल बसण्याची आशा आहे. पूर्णत्वाप्रत पोंचलेला योगा, ह सब करू शकतो. त्याच्या प्रभलाही त्याहन अधिक सामर्थ्य असत नाही. तो बहुतेक सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञ असा होतो. प्राणावर सत्ता करण्याचा प्रयत्न करणारे पंथ प्रत्येक देशांत असतात. ह्या (अमेरिका) दशा मानसिक प्रयोग करणारे विश्वास उत्पन्न करणारे, अध्यात्मज्ञान सागणार, सा शास्त्रास अनुसरणारे. मेसमेरिझम करणारे वगैरे पंथ आहेत. त्या सपा विचार केला तर प्रत्येकाच्या मळाशी प्राणावर सत्ता चालविण हच लाला माहित असो वा नसो. त्या सर्वांच्या उपपत्ति गाळन काढल्या, तर तळाशी हेच शिल्लक राहील. ते ह्याच शक्तीचा उपयोग करितात, पण न जाणता त्यांना सहजगत्या-चिंतामणीला अडखळल्याप्रमाणे ही शक्ती अकस्मात् पण तिच्यातील तत्त्व कळत नाही. तरी ते. योगी ज्या शक्तीचा उपकरतात, त्याच शक्तीचा उपयोग न कळतां सहजवृत्त्या करतात. ही शाक्तही प्राणापासूनच उद्भवते. परेक प्राणिमात्रामा जीवनदाकि तो प्राण होय. आणि त्याचा al, तो विचार होय; आणि विचाराविषयींच पुन्हा आपण विचार करू लागलों तर असें दिसून येते की त्यांतही पुन्हा भेद आहेतच. विचारामध्यही जे अगदी प्राणाच्या मंदाकिरीचे झालेले असतात, त्यांस आपण उप सामाविक विचार असें ह्मणतो. आपल्याला एखादा डांस चावला, विचार केल्याशिवाय आमचा हात त्याला आपोआप मारतो. विचाराचाच खालचा प्रकार आहे. शरीरांतील स्वाभाविक होणाऱ्या ज्या क्रिया, त्या ह्या प्रकारच्या विचाराने चालतात. ह्याच्या पुढे दुसरी एक विचाराची उच्च प्रत आहे, ती जाणिवाने करावयाची असते. मी मनन करतो; मी विचार करता; कोणत्याही गोष्टीची साधक बाधक प्रमाणे मला समजतात. परंतु मनन करण्याला तरी एक मर्यादा आहे. हे आपणांस माहित आहे. त्याला एक ठरीव मर्यादा आहे, व तेथपर्यत विचार जाऊ शकतो. तिच्या पलीकडे त्याला जातां येत नाही. ज्या मंडळांत तो धांव घेतो, तें मंडळ खरोखर फारफार संकुचित आहे. तरीही कित्येक सत्य गोष्टी आझांस ह्याच मंडळांत सांपडतात. धूमकेतूप्रमाणे काही गोष्टी ह्या मंडळामध्ये अकस्मात् येतात. आमचे चित्त तर