या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. गोष्टीस सुमारे एक तास लोटल्यानंतर तीही वधस्थानाकडे निघाली. तो वाटेंत पतीचे प्रेत घेऊन येत असलेली गाडी तिच्या दृष्टीस पडली. तेव्हा मात्र तिच्या डोळ्यांतून खळकर अश्रु आले! तरी ते लगेच तिने धैयोने व नित्याभ्यासाने सुकवून टाकले. सर जॉन गेझ ह्मणून तेथील किल्लेदार होता. त्याने तीस 'आपली काही तरी मजजवळ आठवण असावी' ह्मणून प्रार्थना केली. तव्हा त्यास तिने, तिच्याजवळ नेहेमी असणारी तिची लिहिण्याची फळी दिली. तिच्यावर तेथल्या तेथेंच ग्रीक, ल्याटिन व इंग्रजी ह्या तीन भाषेत आपल्या पतीचे प्रेत दृष्टीस पडलेल्या अर्थाच्या दिग्दर्शनाची तीन वाक्ये लिहिली, त्यांचे तात्पर्य-" ज्याला मनुष्यांच्या दाषी ठरविले, त्याचे संरक्षण करण्याला परमेश्वराची दया समर्थ आहे." पत्याना पाचल्यावर आपणास झालेल्या कडक शिक्षेबद्दल तिने आपल्या तोंडांतून एक चकार शब्दही काढिला नाही. तर जाणून अपराध मजकडून घडला नसल्यामुळे मी निरपराधी पसरा मारून मुकाट्याने वारंटावर तिने सही केली. तक मात्र ह्मणाली की, “माझा अपराध महत्वाकांक्षेनें काही झालेला नाही. तर ज्यांनी आपणावर पूज्यबुद्धि ठवण्याबद्दल, पाळण्याबद्दल मला संवय लावून दिली होती, त्यांचा अत्याग्रह मोडण्याइतके धैर्य माध्या आंगीं नव्हतें ह्मणून घडला. हा वर मरून खरी आहे." इतकें ह्मणून तिने स्तोत्रपाठ ह्मणण्यास सुरुवात केली. रचा पदर काढण्याचे धारिष्ट, तिच्या दासींच्याने न हात थरथर थरथर कापूं लागले. ह्मणून तिने कला ! शिरच्छेद करण्याच्या कामांत खाटकावरहा तारणारा माग, आपली कन्हाड पाजळन जवळच उभा राहिलेला होता. लेडी जेन गेली कांति, तिची कोमलता व साधुस्वभाव पाहून त्या पाषाणहृदयी मांगाच्या हृदयासही पाझर फुटल्यावांचून राहिला नाही. त्याचा हा. त्याचाही गळा भरून आला. त्याने तिच्यापुढे गुडघे टेकून अति नम्रपणाने धमा मागितली. ती तिने मोठ्या