या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु० १२] २ अ० ५ लोकोत्तर चमत्कार. होड्सचा पुतळा. DIRECERPURPORNS 'भूमध्य समुद्रातील ग्रीक बेटांच्या समुदायामध्ये होड्स हे एक अतिशय सुंदर बेट असून त्यांत प्राचीन कालीं नामांकित व्यापारी लोकांची मोठी वस्ती असे. फिजिशियन लोक खेरीज करून ह्यांच्या व्यापाराचा व दर्यावर्दीपणाचा विस्तार फार अवाढव्य होता. प्राचीन काली हे बेट ग्रीसच्या राज्यसत्तेखाली होते. ग्रीसचे राष्ट्र लयास गेल्यानंतर ही हल्लींची लहानलहान राज्ये त्याचीच झालेली आहेत. प्राचीन ग्रीक लोकांची शास्त्रे, विद्या आणि कला इतक्या पूर्णावस्थेस आ