पान:खानदेश मित्र.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

हल्छ स्वदेशबांधव हितप्रित्यर्थ करीत आहेत तर या काम त्यांचे भारतीय जनांवर मोठे उपकारच होत आहेत असें हाटले पाहिजे ! ! आणि तें खरेही आहे, परंतु सोहनी यांनी हा ग्रंथ छापून प्रसिद्ध करण्याचे का- मी हल्लीं जी व्यवस्था केली आहे ती मात्र सर्वत्र देश- बांधवाच्या पथ्यास सारखी पडत नाहीं ! असें कां तरी अल्प किंमतीतच विवक्षित गोरगरीब लोकांस त्याचा लाभ होत नाहीं ! [ सद्य कालची स्थिति कशी आहे हें आज येथें उघड करून दाखविलेच पाहिजे असे नाहीं. कारण, ती सर्वजनश्रुत आहे ! ! आणि तेणेकरून इच्छा असतांही त्या अमूल्य- कथारूपी अमृताचा एक घुटकाही मिळत नसल्यामुळें त्यांचे हृदयास चटकलागून राहून ते निराश होत आहेत, असें आमच्या अनुभवास आले आहे ! व ही जबरदस्त अडचण दूर करण्याविषयीं सोहनी यांजला सुचविण्याचे तूर्त इष्ट दिसत नाहीं ! ( ग्रंथविस्तार आधीच मोठा, त्यांतून तो मासिक पुस्तक - रूपानें निघत आहे, ह्मणून जितका लौकर छापला जाईल तितका चरा ! ! व दरसाल ह्या मासिक पुस्तकाची १२०० बाराशे पृष्ठे देऊन ६ सहा रुपये वर्गणी घेणें कांहीं कंटक पणाचे कृत्य नाहीं ! ! !) ह्मणून वर दर्शविल्याप्रमाणे गोरगरीब लोकांची कांहीं अशी "तरी सोय होऊन त्यास कथामृतपानाची यत्किचित्रु- च कळावी ती अशी की, त्या ग्रंथांतील निवडक व


* कित्येक कथा पद्य [ मूळ ओवीबद्ध ] रूपानेंच स्वतंत
( पुढे चालू).