क जागीं चुकतेस ह्मणून तिला एकवार सोडून दहादां
समजून दिल्या पाहिजेत,, आणि आपली तब्बीयत
नेहमी एकाच वळणानें ठेवण्याविषयीं आपण जपा-
वें तरीही पण ह्या दोन गोष्टींत सत्याला सोडूं
नये. त्याच प्रमाणें आपण तिला ज्या ज्या म्ह-
णून ब-यावाईट गोष्टीविषयीं उपदेश करीत असूं
त्या त्या गोष्टींत आपले वर्तन विशुद्ध आहे कीं काय ?
र्हे नेहमीं पहात असावें. ! ! नाहीं तर तूं अमूक असें
करूं नकोस ह्मणून स्त्रीयेस उपदेश केला आणि आ-
पणास तर त्या गोष्टी केल्यावांचून राहवत नाहीं!
अर्से केल्याने त्या उपदेशांपासून कांहींएक हित
व्हावयाचें नाहीं ! ह्मणून आपल्या सारखी आपली
भार्या व्हावयाला आपला उपदेश ज्या प्रमाणावर अ-
सेल त्याच प्रमाणावर आपण स्वतः आपले वर्तन ठे-
विलें पाहिजे. कारण सहवासाने मनुष्याचें वर्तनक-
मांत सहज बदल होतो. हाटलें आहे:-
पति सहवासें स्त्रीचें चित्त पति समान
होतसे दुष्ट ॥
विषवृक्षाश्रित व मधुरहि मूर्च्छित
करीतसे स्पष्ट ॥ १ ॥
ह्मणून सहवासानेच कांहीं दिवसांनीं आपलें वळ-
ण स्त्रीस लागेलच यास्तव अधीर न होतां आपले अं-
हें पद्य दुःसंग प्रदर्शनावह जरी आहे, तरी पण सहवासानें त्रि-
ये अंतःकरण बदलतें किंवा कसें एवढेच कायतें ध्यावयाचें.