या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ । गंगाजल देऊन त्या बदल्यात तिने हा अधिकार मिळविला. तिने देवाला जन्माला घातले नाही. पण त्याला महाप्रयासाने जगविले. मी कोण देवाला असे काही म्हणणारी? मी त्याला इतकी जवळ नाहीच. जिवलग, बॉय-फ्रेण्ड ही नुसती गंमत. त्याच्यामधले व माझ्यामधले अंतर दुर्दैवाने फार, फार -फारच दूर आहे. १९७०