या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ | गंगाजल आणि गणित हे विषय घेतलेले होते आणि ह्या दोहोतही तिची बुद्धी फार छान चाले. अप्पांना ती मुलाच्या जागी. लहानपणापासून नाना तहाना अप्पांनी तिचे लाडही केले होते, व शिस्तीत शिक्षणही केले होत. आपल्याप्रमाणेच तिने केंब्रिजला जावे, तेथे गणिताच्या परिक्षेत असामान्य यश मिळवावे, अशी त्यांची फार इच्छा होती. पण ह्या मुलीने इटरमध्य असतानाच आपले लग्न ठरविले. ज्याच्याशी ठरविले, तो मुलगा मध्यम स्थितीतील खाऊन-पिऊन सुखी अशा घराण्यातील, पण अतिशय हुशार नव्हे. मुलाच्या घरच्या परिस्थितीपेक्षाही शकूने लग्न ठरवावे व आपल्या भावी बौद्धिक जीवनाला हरताळ फासावा. ह्याचे त्यांना वाईट वाटल. त्यांच्या नेहमीच्या सरळ स्वभावामुळे व सुधारकी तत्त्वांना धरून त्याना लग्नाला मोडता घातला नाही. हे लग्न काही दिवसांत शकूनेच मोडल.' मोडून शकू परत अभ्यास करण्यास मोकळी झाली ह्याबद्दल अप्पाना आत झाला असला पाहिजे. हा आनंद काही त्यांनी बाहेर दर्शविला नाही . तिला विलायतेला पाठविण्याची सर्व तयारी केली आणि बी.एसस पहिल्या वर्गांत येऊन शकू विलायतेला गेली. पण अप्पांच्या मनात गणितात मोठे यश संपादन न करिता फ्रेंच, शिक्षणाची तत्त्वे वगर २ विषयांवर लक्ष केंद्रित करून जेमतेम ती परीक्षा पास झाला: विलायतेहून आल्यानंतर तिने त्यांच्या मनाविरुद्ध तिकडेच लग्न कल: वर्षांनी शकू परत आली व शकूची मुलगी सई जन्मापासूनच अ वाढली. प्पा मापासूनच अप्पांकडेच ह्या सर्व गोष्टींचा अन्वयार्थ अप्पांनी काही लावला असल, सुगावा मला नुकताच लागला. ती कथा अशी : सई अतिशय गा अभ्यासात शकूइतकी हुशार नाही, पण लहानपणापासूनच निरनिराळ ती चटदिशी आत्मसात करी. ती कशीबशी बी.ए. पास झाला. शकूच्या प्रोत्साहनाने म्हणा, किंवा शक मागे लागल्यामुळे म्हणा, तिन काढली, काही गोष्टी व काही लहान नाटके लिहिली. सई म्ह कमालीची आळशी व सुखासीन. एखादी कल्पना आली, म्ह लिहायला बसली, किंवा मानेवर खडा ठेवून आपण हाजन काढिले, असे कधी व्हायचे नाही. सईला बसवायचे निति उद्योग शकूचा. एकदा मी एम.ए.चा वर्ग.शिकवून य मा तिला जरा आश्चर्यानेच विचारिले, “बाई, तू इकड इ अतिशय गोड पोरगी. ासूनच निरनिराळ्या कला झाली. पण तोपर्यंत यामुळे म्हणा, तिने काही हली. सई म्हणजे । होऊन तिने चित्र करू