या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गंगाजल | ३७ त्यांच्याच शब्दांत देते. १ माझी हरकत नाही. तुला काय हवे ते कर. २ 'ही' इंटर पास होऊन बी.ए.त गेली होती. मी सध्या व्हर्जिल वाचतो आहे. ज्याबद्दल मला विशेष औत्सुक्य, त्या त्यांच्या मृत्युपत्राबद्दल एकही शब्द नाही!