या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१० | गंगाजल उत्तर पुरे व्हायच्या आतच कुणीतरी माणसे आली, म्हणून तो बाहेर गेला व माझे मन परत एकदा आमच्या प्रश्नोत्तरांभोवती घुटमळत राहिले. असे बायफ्रेण्ड म्हणजे कसे? दगडाचे? छे! दगडाचा जिवलग चालतोच, असे नाही. मीरेच्या नवऱ्याला, सखूच्या नवऱ्याला, बहिणाबाईच्या नवऱ्याला नाहीच चालला की. तेव्हा जिवलग दगडाचा आहे का हाडामांसाचा आहे, हा प्रश्न नसून तो कितपत जिवलग आहे. ह्यावर नवऱ्याला चालतो की नाही, ९ अवलंबन आहे. मीरेला गिरिधारीशिवाय चालतच नव्हते. तसेच बहिणाबा२ किंवा सख विठ्ठलाच्या ओढीने घरदार, नवरा टाकून पंढरीच्या वाटला पा लागल्या. माझे थोडेच तसे आहे? नवऱ्याची गैरसोय न करिता सुट्टीच्या दिवशी गाडी मिळते का, मी पाहणार. पंढरपूरच्या वाटेवर ओढ्याना नाही ना, ह्याची मी खात्री करून घेणार. आज काही विशेष दिवस-एका द्वादशी, गोपाळकाला वगैरे - नाही ना, देवळात गर्दी नसेल ना, थाडा थांबून, देवाच्या पायांवर डोकं टेकून पोटभर दर्शन मिळेल ना! हा गोष्टींचा विचार करून मी सावकाशपणे पंढरपूरला जाणार... नवऱ्याच्या दृष्टीने हा बॉय-फ्रेण्ड नुसता दगडाचाच नाही, तर जिवलगही नाही. असला न चालायला काय झाले? कधीमधी आप मला विचारतो, 'बऱ्याच दिवसांत पंढरपूरला गेली नाहीस ती? एक तरी कटकट आणि वटवट लांब गेली! म्हणजे असला बॉय-फ्रेण्ड चार एवढेच नव्हे, तर पुष्कळदा सोयीचाही पडतो. जावईबुवा परत आत आले. परत माझ्यासमोर बसले. “काय ग, 3 बॉय-फ्रेण्ड तुला म्हणाला काय?" मी हसले, “तो म्हणाला, झाला ॥ड्या आठवण?" कन उठून बाहेर गेलं होतं. ! विठ्ठल एके ठिकाणी ण झाली, तरी माझे वाक्य संपायच्या आत हे वारं खुर्चीवरून उठून बाहेर ग “झाली वाटतं आठवण?' ह्या वाक्याचा अर्थ काय? विठ्ठल एके । रात्रंदिवस उभा आहे. त्याला आठवण कायमचीच असते. तो वाट असतो. मला मात्र आठवण कधीमधी होते. आणि आठवण झाला, लगोलग मी भेटीला जात नाही. काळ, वेळ, सोय बघून मी जात 3 अशा कधीमधीच्या भेटीला गेले, तर तो दुसरे काय विचारणार? झाला आठवण?' ह्यामधेच आणखी एक प्रश्न आहे. तो म्हणजे 'बये, कशास आली आहेस? काय हवं आहे? काय उणं पडलं आहे?' मीरा देवाच्या! वेडी झाली होती. तिला देव हवा होता. मी थोडीच त्यातली अ र? 'झाली का य, कशासाठी । देवाच्या प्रेमाने तली आहे?