पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/32

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सगुणांचा अशक्तपण[. R सं०-'महाराज, आपण इतके लका आलां यावरून मजवर फार उपकार झाले. मी रोज रोज अधिक झिजणीस लागलें आहें. माझे राहणें एथें फार वेळ होणार नाहीं. माझें शरीर व अंत:करण फार खचलें आहे, परंतु ईश्वर माझ्या अंत:करणास शक्तिरूप आहे, आणि तो सर्वकाळपर्यंत माझा वांटा होईल असो माझी आशा आहे.” पुर्दे कांहीं संभाषण झालें, परंतु खोकला व दमा यांजकडून कांहीं अडचण होई. तो अशत झाली होती, तरी तिचा स्वर स्पष्ट होता, तिची चाल गंभीर व मन स्थिर हेोतें. तिची दृष्टि कांहींसी मंद झाली होती, तरी संभाषण करते वेळेस तीव्र असो दिसली. तिचे योग्य बोलणें ऐकून मला वारंवार आश्चर्य वाटत असे. तिची बुद्धेि मूळची चांगली होती आणि ख्रिस्ती होण्याकडून देवाच्या कृपेने जसें बहुतकरून घडतें तसी ती अधिक चांगली झाली. त्या वेळेस कृपा व स्वाभाविक बुद्धेि यांची शक्ति फार प्रबळ होती,