पान:गवळ्याच्या कन्येची गोष्ट.djvu/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपदेशावरून तिची दु:खावस्था समजली. ३५ |भी अपवित्र आहें, असे स्पष्ट दिसलें, खीस्ता|कडून तारण होईल, असे कळविलें, तेव्हां मी | पापाची व सैतानाची दास आहे, असी खातरी झाली. शेवटीं त्याने आपला उपदेश पाप्यांस लागू करून हाटलें की, तुही होणाच्या क्रोधापासून पळून जा. तुझी अलंकारांवरील प्रति टाका, आणि खीस्ताला अंगीकारून खरी नम्रता पांघरलेले असा. 'या वेळापासून मी आपल्या आत्म्याच्या मो| लाविषयीं व पापावस्थेच्या भयाविषयीं कधीं विसरलें नाहीं. जरी मला फार भय वाटलें, तरी या उपदेशामुळे मी देवाची स्तुति केली.

  • उपदेशकाने माझा मुख्प छंद ह्मणजे पेोषाखाविषयींचा गर्व, हा उघड केला, अणि दवाच्या कृपेने त्याचा उपदेश माझ्या मनांत ठसला. मजसारिख्या दुस-या गरीब कन्या, ह्या बाहे'ील शोभेची आवड टाकून देवाच्या दिसण्यांत फार मालवान असा नम्र व शांत स्वभाव पांघरतील, तर क्रती बरें!