या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भांडवलदार तयार होतील. सामान्य माणसाला आणि छोट्या शेतकऱ्याला मात्रगुलामाचे जिणे जगावे लागेल. लोकशाहीमध्ये गुलामगिरीच्या संकल्पनेला थारा दिलाजात नसतो. भारतीय लोकशाहीला स्वाभिमानी मतदारांची लोकशाही हवी आहे कीगुलाम मतदारांची लोकशाही हवी आहे याचा विचार आजपासूनच करावा लागेल. . ६६/ गाव झिजत आहे