पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/148

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग ७-गीता व ख्रिस्ती बायबल いく"A पोषाखांत व धर्मविधींतहि पुष्कळ साम्य आहे. उदाहरणार्थ, ‘बाप्तिस्म्या'चा म्हणजे स्नानेोत्तर दीक्षा देण्याचा विधि सुद्धां खिस्तापूर्वीच प्रचारांत होता; आणि. दूरदूरच्या देशी धर्मोपदेशकू पाठवून धर्मप्रसार करण्याची पद्धत ख्रिस्ती धर्मोपदेशकांपूर्वीच बौद्ध भिक्षूंनी पूर्णपणें स्वीकृरिली होती असें आतां सिद्ध झाले आहे. बुद्ध व ख्रिस्त यांच्या चरित्रांत व नैतिक उपदेशांत आणि दोन्ही धर्माच्या धार्मिक विधातहि जें हें विलक्षण व व्यापक साम्य आढळून येतं, त्याचे कारण काय हा प्रश्न कोणाहि विचारी मनुष्याच्या मनांत उद्भवणे अगदीं साहजिक आहे.* बौद्ध धर्मग्रंथांच्या अभ्यासानें हें साम्य पाश्चिमात्यांच्या जेव्हां प्रथम नजरेस आले, तेव्हां बुद्धधमीं लोकांनी हीं तत्त्वें ‘नेस्टोरियन' नांवाच्या आशियाखंडांत प्रचालत असलेल्या ख्रिस्ती पंथांतून घेतली असावी, असें कांहीं ख्रिस्ती पंडित म्हणू लागले. पण ही गोष्टच संभवनीय नाहे. कारण, नेस्टार पंथाचा प्रवर्तकच ख्रिस्तानंतर सुमारें सव्वाचारशें वर्षानी उत्पन्न झाला; आणि ख्रिस्तापूर्वी सुमारें पांचशें म्हणजे नेस्टारच्या पूर्वी सुभारं नऊशें वर्ष बुद्धाचा जन्म झाला असून, अशोकाच्या वेळी-म्हणजे इसवी सनापूर्वी निदान अडीचशें वर्ष-बौद्ध धर्म हिंदुस्थानांत व आसपासच्या देशांत जारीनें चालू असून बुद्धचरित्रादि ग्रंथहि तेव्हां झालेले होते, असें अशोकाच्या शिलालेखांवरून आतां निःसंशय सिद्ध झाले आहे. बौद्ध धर्माचे प्राचीनत्व याप्रमाणें निर्विवाद असल्यामुळे, ख्रिस्ती व बौद्ध धर्मात. आढळून येणारें साम्य एक तर (१) दोहींकडे स्वतंत्ररीत्या उद्भवलेले असावें, किंवा § बौद्ध धर्मातून हीं तत्त्वें ख्रिस्तानें किवा त्याच्या शिष्यांनी घेतलली असावी, हे नच पक्ष शिल्लकेरहातात. पैकीं प्रो. व्हिसडेविड्स यांचे असें म्हणणे आहे कीं, हें साम्य बुद्ध व खिस्त यांच्या परिस्थितीतील ऐक्यामुळे देहॉकडे स्वभावत च स्वतंत्ररीत्या उत्पन्न झालेले आहे. पण ही कल्पना समाधानकारक नव्हे असें थोड्या विचारान्तों कोणाच्याहि सहज लक्षांत येईल. कारण, एखादी गोष्ट कोठेहि जव्हां स्वतत्ररीत्या उद्भवत्येतेव्हा ती नेहमीच क्रमाक्रमानें उद्भवत असून तिच्या वाढीचा कमहि आपल्याला सांगतां येतो. उदाहरणार्थ, वैदिक कर्मकांडांतून ज्ञानकांड व +qīāāqlā fis, assān foot qiāt Buddhism in Christendom at नावाचा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला असून शिवाय आपले मत थोडक्यांत éaaa/* * ana' £additsa नांवाच्या ग्रंथाच्या अखेरच्या चार भागांत स्पष्टपणें निरूपण केलं आहे. आम्हीं परिशिष्टाच्या या भागांत जे विवेचन केले आहे तें मुख्यत्वेंकरूनयादुस-या ग्रंथाच्या assista #&# aft. Buddha and Buddhism gr #4 The World's Epoch, makers'Series मध्ये १९०० सालीं प्रसिद्धझाला आहे, व त्याच्या दहाव्या भागांत बौद्ध व खिस्ती धर्मातील सुमारं पन्नास सादृश्यें दाखविलीं आहैत. f See Budahust Suttas, S. B. 1. Series, Vol. XI. p. 163.