पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/178

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहस्याच्या मूळ हस्तलिखित प्रतीची अधिक माहिती. गीतारहस्याचा मूळ खडी चार वृह्यांत लिहिलेला आहे या चार वह्यांविषयीं अधिक माहिती खालीं दिली आह: वही. मजकूर. पार्ने. लेखनाचा काल १ रहस्य.प्र. १ ते ८ १ ते ४१ ३ २ नव्हेंबर १९१० ते८ डिसेंबर १९१० १३ डिसेंबर १९१० ते * يخه 。 ? * . ~ १ रहस्य.प्र. ९ते १ ३. १ ते ४० २ {!!! रहस्य.प्र.१४ने १५. १ ते १४७. ーンマ※ a १५ जानेवारी १९११] ' * نگاماسسیست؟ बहिरंगपरीक्षण, {...}. | त मुखपृष्ट, समर्पण व २४५-२४ ७. श्वलोकांचे भाषांतर ३ ३० जानेवारी १९, ११ . अध्याय १-३. **S-3","も。 ४ श्वठोकांचे भाषांतर १-३४०, १ ३ ८५-४० ७. } { ते | 1 ३४१-३४३, ३० माचे १९११ ३७५-३ ८४. J पुस्तकाची अनुक्रमणिका, समर्पण व प्रस्तावनादग्र्वाल लोकमान्यांनी तुरुंगांतच लिहिली होती व ठिकठिकाणी कोणत्या मजकुरापुढे कोणता मजकुर घ्यावयाचा यांच्या सूचना लिहून ठेवल्या होत्या व अशा रीतीनें ग्रंथ परिपूर्ण करून ठेविला होता. यावरून त्यांना आपण तुरुंगांतून जिवंत सुटू किंवा नाही याची खात्री नव्हती व न सुटल्यास आपण परिश्रमपूर्वक मिळविलेलें ज्ञान व त्यापासून सुचलेले विचार फुकट न जातां पुढील पिढीस मिळावे अशी त्यांची अत्युत्कट इच्छा होती असें दिसतें. पुस्तकाची अनुक्रमणिका पहिल्या दोन वह्यांचे सुरवा व प्रस्तावना. {