पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/60

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उप - हार ** ゆ झालेली होती; आणि जैन व बौद्ध धर्माचे श्रीशंकराचार्यान। जरी खंडन केले तरी यतिधमबिद्दल लोकांत जी आदरबुद्ध उत्पन्न झालेली होती तिलाच वैदिक रूप दऊन बौद्ध धर्माच्या एवजी वैदिक धमांच्या संस्थाiनेसाठी झटणारे तितकेच उयोगी वैदिक संन्यासी त्यांनी तयार केले. हे संन्यासी श्रह्मचर्थव्रताने राहुन संन्यासाची छटा व दंड ग्रहण करीत खर; तथापि वैदिकधर्मसंस्थापनेचे कर्म त्याच्या गुरूप्रमाणे न्यानं हि पुढे चालू ठेविलें होतें. यतिसंधू वी याप्रमाणे तोड:स तोड झालेली पाहुन श्रीमच्छंकराचार्यांच्या मतांत आणि बौद्ध मतांत परिणामं। फरक काय अशी शंका त्या वेळीहि कित्येकास येऊँ लागली असावी, आणि प्रायू ती दूर करण्यासाठीच छांदोग्योपनिषदावरील भाष्यांत ‘ बीद्ध व साख्य यतिधर्म वेदबाह्य व खेोटा आणि आमचा संन्यासधर्म वेदाच्या आधारे प्रवृत्त झाला असल्यामुळे खरा,”असें आचार्यांनी लिहिले असावें असे दिसतें (छा. शाभा. २. २३.१). कसेंहि असो; कलियुगात यतिधर्माची उचल प्रथम वैद्धानं व जैननt कल हे निर्विवाद अहे. पण धर्मप्रसारार्थ किवा लोकसंग्रहाथ जें कर्म करावयाचे तुंबद्ध यतिंfह पुढें क९ लागले होते, व त्याचा पाडाव करण्यासाठी श्रीशंकराचार्यानी जे वैदिकयतिसंघ तयार केले त्यांनं हि कर्म अर्जयात सोडून न देता आपल्या उद्योगानंथ वैदिकधर्माची पुनः संस्थापना केली, असें इतिहासावरून दिसून येतें. परंतु पुढे लवकरच मुसलमानाच्या स्वाच्या या देशावर होऊं लागल्या; आणि पूराक्रमाने परचक्रापासून रक्षण करून देशाचे धारणपेोषण करणा-या क्षत्रि व राजकत्र्याचा व त्याबरोबरचदेशांतील कर्तृत्वशक्तीचाहिंजेव्हांमुसलमानी अमदानtत -हास होऊँ लागला, तेव्हां संन्यास व कर्मयोग या दोन मार्गापैकी पहिला म्हणजे केवळ “हार हरि” म्हणत स्वस्थ बसण्याचा मार्गच काय तो एकटा श्रेष्ठ, हं मूळांतले एकदशfय मत तत्कालीन बाह्य परिस्थितीस विशेष सोयीचे असल्यामुळे सांसारिक लोकांसहिं अधिकाधिक ग्राह्य झाले असावें असे दिसते. यापूर्वी अशी स्थिति नव्हती, अर्से अपह्नाय निजं कर्म कृष्ण कृष्णेति वादिनः । ते ह्ररेद्भेविणः पापाः धमीर्घे जन्म - उद्भः ।। * “आपलें (स्वधमॉक्त) कर्म सोडून (केवळ) ‘हरि हरि' म्हणत बसणारे लोक हरीचे द्वेष्टे व पापी होत, कारण हरीचा जन्म तरी धर्मरक्षणार्थच आहे,”-या शूद्रकमलाकरांत घेतलेल्या विष्णुपुराणांतील श्रलेोकाकरून उघड होतें. वास्तविक पाहिले तर हे लोक संन्यासनिष्ठ नव्हेत आणि कर्मयोगीहि नव्हेत. कारण संन्याश्याप्रमाणे

  • मुबईस छापिलेल्या विधूणुपुराणाच्या प्रतीत हा श्लोक आम्ह्मू सापडला नाही: तथापि कमलार्करभट्टांसारख्या प्रामाणिक ग्रंथकारान घेतलाअसल्यामुळेतोनिरधारमानितां येत नाहीं.

गी. र. ३२