पान:गीतारहस्य प्रकरण चवदावे ते परिशिष्ट प्रकरण आणि पूर्वार्ध शेवट.pdf/72

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग १-गीता व महाभारत هاo R. अह. पण हल्ली छापिलेल्या प्रतींतून तितकेश्वमेक मिळत नसून निरनिराळ्या पर्वातील अध्यायसंख्याहि भारताच्या आरंभ दिलेल्या अनुकमणिकेप्रमाणें नाहीं, असें रावबहादुर चिंतामणराव वैद्य यांनी आपल्या भारतावरील टीकाग्रंथात स्पष्ट करून दाखविले आहे. अशा स्थितति गीता आणि महाभारत यांची तु७न करण्यासाठीं या दोन ग्रंथांच्या कोणत्या तरी विवक्षित प्रती धेतल्याखेरीज दुसरा मार्ग नाहीं; म्हणून श्रीमच्छंकराचायोनीं प्रमाण धरलेली सप्तशत की गीत आणि कल त्यास बाबू प्रतापचंद्र राय थांनीं छापिलेली महाभारताची प्रत भ्रमण धरून आम्हीं त्यांची तुलना केली आहे; आणि महाभारतांतून घेतले८था ८?ाकावा या ग्रंथांतील रुथलनिर्देशहेि कलकत्त्यास छापिलेल्या वरील महाभारतंf ठया प्रतीस अनुसरूनच आम्ही केलेला अहेि. हेच श्लोक मुंवइच्या किंवा मद्ररीतील पाठास अनुसरून छापिलेल्या कृष्णाचार्योच्या प्रतीत पहाणे असल्यास आम्ही निर्दिष्ट केलेल्था ठिकाणीं नसेल तर जरा मार्गेपुढे पाहिलें म्हणजे सापडतील. सातशें टोकी गीता व कलकत्त्यास वाबू प्रताप चंद्र राथ यूiनt छापिलेली महाभारताची प्रत याची.तुलना केली तर प्रथमत: अ’ अIढळून येतें का, भगवद्गीता हा महाभारताचाच एक भाग आहे असे खुद्द महाभारतात बरेच ठिकाणीं उल्लेख आहेत. पैकीं पहिला उल्लेख आदिपर्वाच्या अरिंभा दुस-या अध्यायांत दिलेल्या अनुक्रमणिकेंतला होय. “पूर्वोतं भगवद्गीतापर्व भीष्मव वस्ततं.” (मभा अा. ९.६९) असें प्रथमतः पर्ववर्णनात सांगून नंतर अठरा पर्वीच्या अ2याथार्थ व लोकांची संख्या देताना भीष्मपर्वाच्या वर्णनांत-- क्श्मलं यत्र पार्थस्य व्सुदूवॆ.द्दिjमुत्रिः । मोद्दज नाशयामास द्दतृIभम।क्षदाशाभिः । “ज्यांत मोक्षगभै कारणे दाखवून वासुदवानी अर्जुनाच्या मनाचे मोहज कश्मल काढून टाकिलें” (मभा आ.२.२४७)--असा भगवद्गीतवा पुनः स्पष्ट उल्लेख केलेला आहे. तसेंच आदिपवीच्या पहिल्या अध्यायांत “यदाश्रॉपं” अशी प्रत्येक श्लोकास सुरुवात करून दुयेधिनादिकांच्या जयाबद्दल आपली निराशा कसंकशी होत गेली हें धृतराष्ट्र सांगत असतां त्यांतहि“अर्जुनाला मेह झाल्यावर त्याला कृऽणनेि विश्वरूप दाखविलेलें ऐकलें तेव्हां माझी जयाबद्दल निराशा झाली” असें वर्णन आहे (मभा.आ. १.१७९). आदिपर्वातील या तीन उल्लेखांनंतर शांतिपर्वीच्या अखेरीस नारायणीयधर्म सांगतांना गीतेचा पुनः निर्देश करावा लागला अहिं. नारायणीय, सात्वत, ऐकान्तिक आणि भागवत ही चारीहि नावें समानार्थक असून नारायणऋषींनी किंवा भगवंतांनी श्वतद्वीपांत नारदास उपदेशिलेल्या भक्तिपर प्रवृतिमार्गांचे वर्णन या उपाख्यानांतकेलेले आहे (शां.३३४-३५१). वासुदेवाची एकान्तभावार्ने