पान:गीतारहस्य प्रकरण सहावे ते प्रकरण नववे.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. आदेबतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार १२५ ‘धर्म’ हेंच नांव असून, शिबि राजाच्या सवाची परीक्षा करण्यास येनावे रूपाने आणि युधिष्ठिराची परीक्षा करण्यास प्रथम यक्षरूपाने व शेवटी कुत्र्याच्या रूपानें ती प्रकट झाली होती अशी वर्णने आहेत. खुद्द भगवतेंतहि (१०.३४) कीर्ति, श्री, वाक्, स्मृनि, मेधा, धृति आणि क्षमा या देवता मानिल्या आहेत, व त्यापैकी स्मृति, मेधा, भृति व क्षमा हे मनाचे धर्म आहेत. मन हैं मुद्धां एक दैवतच अर परब्रह्माचे प्रतीक म्हणून त्याची उपनिषदांतूनच उपासनाहि सांगितली आहे ३. ४१ छां. ३. १३८). ‘‘मनःपूतं समाचरेत,’–मनाला युद्ध वाटेल तें करावे--असे जेव्हां मनु सांगतो (६. ४६),तेव्हां ‘मन’ या शट्टानें मनोदेवताच मनूला आभप्रेत असावी असें म्हणण्यास हरकत नाही. प्राकृत व्यवहारांत याऐवजी ‘‘मनोदेवतेस गोड वाटेल तें करावें’’ असेच आपण म्हणत असते. ‘मनुःपूत’ या शद्वचा अर्थ मराठीत उलट झालेला आहे: व पुष्कळद कोणी वाटेल ते भलभलतें कहें लागला म्हणजे तो ‘मन:पूत’ वगतो असे आपण म्हणतो. परंतु या शद्वचा खरा अर्थ "मनाला पवित्र किंवा शुद्ध वाटेल तेत्रढेच करावें.” असा आहे मनुसहितंच्या चवथ्या अध्यायांत-- यत्कर्म कुर्वतोऽस्य स्यात् परितोषोंऽतरात्मनः तत्प्रयत्नेन कुर्वीत विपरीतं तु वर्जयेत् । “जें कर्म केल्याने आपला अंतरात्मा संतुष्ट होतो तें प्रयत्नानें करावें, आणि तद्विपरीत असेल ते साडून द्यावें,”---असा मनूनेच त्याचा जास्त खुलासा केला आहे (मनु. ४. १६१). तसेच चातुर्वण्र्यधर्मादिक व्यावहारिक नीतीची मूलतत्तें सांग तांना मनु-याज्ञवल्क्यादि स्मृतिग्रंथकारहि वेदः स्मृतिः सदाचरः स्वस्य च प्रियमत्मनः।। एतैश्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ॥ "वेद, स्मृति, शिष्टाचार, आणि आपल्या आत्म्याला गोड वाटणे, अशी धर्माच चार मूलतवें आहेन” (मनु. २. १२) असेंच सांगत आहे. आपल्या आत्म्याला जें गोड वाटेल तें म्हणजे मनाला शुद्ध वाटेल तें असाच अर्थ आहेव श्रुति, स्मृति आणि सदाचार यांनी एखाद्या कृत्याच्या धर्माधर्मतेचा निर्णय न लागल्यास तो निर्णय करण्याचे चवथै साधन ‘मनःपूतता' समजत असत, असे यावरून उघड होतें. महाभारतांत प्रल्हाद आणि इंद्र यांची मागील प्रकरणांत दिलेली गोष्ट सांगि नल्यावर ‘शीलाचें लक्षण देतांना धृतराष्ट्रानै यदन्येषां हितं न स्यात् आहूमनः कूर्म पौषम् अपश्रपेत वा येन न तस्कुर्यात् कथंचन ॥