पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/103

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कर्मयोगशास्त्र w? दिला आहे. त्याचप्रमाणे भूगवद्गीतेंतहैि— . འདི་་་་་ इंद्रियूस्येन्द्रियस्य्थे गूगद्वेषैौ व्यवस्थितौ। तयोर्न वशमोगच्छेत् तौ ह्यस्य परिपंथिनीं ॥ “ईद्रियें आणि त्या त्या इंद्रियांनी उपभेोग्य किंवा त्याज्य पदार्थ, यांमधील प्रीति किवा द्वेष हे अनुक्रमें कायमचे म्हणजे स्वभावसिद्ध आहेत. यांच्या ताब्यांत आपण जाऊं नये. कारण, राग व द्वेष हे देोन्ही आपले शत्रु होत.”-असें जेव्हां भगवान् अर्जुनास सांगतात (गी. ३.३४), तेव्हांस्वभावतः प्राप्त झालेल्या स्वैर मनोवृत्तीस आळा घालणें असें जें धर्माचे लक्षण तेंच भगवंतांस अभिप्रेत आहे. मनुष्याची इंद्रियें त्याला पशूप्रमाणें वागण्यास सांगत असतात,आणित्याची बुद्धि त्याला उलूट खेचीत असत्ये. या कलहाग्नींत देहांत संचार करणाच्या पशुत्वाचा यज्ञ करून जे कृतकृत्य होतात तेच खरे याशिक व धन्य होत ! धर्म ‘आान्वारप्रभव' मह्णा, ‘धारणात्’ धर्म मह्णा, अगर ‘वोद्नालक्षण’ धमै म्हणा; धर्माची म्हणजे व्यवहारिक नीतिबंधनांची कोणतीहि व्याख्या पत्करिली तरी धर्माधर्माचा संशय पडला म्हणजे त्याचा निर्णय करण्यास वरील तिन्ही लक्षणांचा फारसा उपयोग होत नाहीं. धर्माचे मूलस्वरूप काय हें पहिल्या व्याख्येनें समजतें, त्याचा बाह्य उपयोग काय हें दुसरी व्याख्या सांगत्ये, आणि धमांची मर्यादा प्रथम कोणीं तरी घातली याचा तिसच्या व्याख्येवरून बोध होतेो. परंतु आचाराआचारांत भेद पडतेो इतकेंच नव्हे, तर एकाच कमीचे परिणाम अनेक असल्यामुळे आणि अनेक ऋषींच्या आज्ञा म्हणजे ‘चोदनाहि' भिन्नभिन्न असल्यामुळे संशयाच्या प्रसंगीं धर्मनिर्णयाचा दुसरा कोणता तरी मार्ग अवश्य पहावा लागतो. हा मार्ग कोणता, असा यक्षानें युधिष्ठिरास प्रश्न विचारिल्यावर युधिष्ठिर त्याचे असें उत्तर देतो कीं तेऽप्रतिष्ठः श्रुत्यो विभिष्झाः नैके ऋषिर्यस्य वचः श्ममाणम् । ཨཱ་ཨཱི་ཨཱ་ཨཱ་༔ཧཱུཾ་ཏྲི་བྷི་༣ གྷ་ག་ཝ། མ་ཧཱ་བྷ་ལྡེ། ཤྲཱི་ཧཱ་ཧཱ་ཧཱ། ། སྭཱ་ཧཱ། ། “तर्क पहावा तर तो चंचल ज्याची बुद्धि जशी तीव्र असेल त्याप्रमाणें अनेक प्रकारचीं अनेक अनुमानें निष्पन्न करून देणारा; श्रुति म्ह० वेदाझा पाहिल्या तर त्याहि भिन्नभिन्न; आणि स्मृतिशास्र पहावें तर असा एकहि ऋषि नाहीं की ज्याचे वचन आपण इतरांपेक्षां अधिक प्रमाण समजूं. बरें, (या व्यावहारिक) धर्माचें मूलतत्त्व पहावयास जावें तर तेंहि अंधारांतगूढ झाललेंम्हणजेसामान्य मनुष्याच्या बुद्धीस न कळण्यासारखें. यासाठी महाजन ज्या मागौनें गेले असतील तोच (धर्माचा) मार्ग होय'(मभा. वन. ३१२.११५).ठीक आहे ! पण महाजन म्हणजे कोण ? “मेोठा किंवा पष्कळजनसमूह” असा त्याचा अर्थ असू शकत नाहीं. कारण, ज्या सामान्य