पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/55

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विषयप्रवेश. २३ विधानें प्रमाणभूतम्हणजे त्यांतील निरनिराळया विषयांसंबंधानें ग्रंथकाराचा सिद्धान्तपक्ष दाखविणारीं न मानितां, ती नुस्र्ता प्रशंसापर म्हणजे पोकळ, आगतुक अगर स्तुत्यर्थ समजून मीमांसकत्यांस ‘अर्थवाद’असें नांवदेतात;आणि ही अर्थवादात्मक विधानें सेोडून देऊन मग ग्रंथाचे तात्पर्य ठरवीत असतात. इतकं झाले तरी अखेर उपपतिं ही पाहिलीच पाहिजे. एखादी विशिष्ट गेष्टि सिद्ध करून दाखविण्यासाठी बाधकप्रमाणें खोडून काढून साधक प्रमाणांची तर्कशास्रानुसार शिस्तवार जी मांडणी करितात तिला ‘उपपति’ केिवा ‘उपपादन’ असे म्हणतात. उपक्रमोपसंहाररूप दोन टोकं प्रथम कायम झाल्यावर मधली वाट अर्थवादोपपत्तीच्या अॉखणीनें निश्चित करितां येत्ये. कोणते विषय अप्रस्तुत किंवा आनुषंगिक अहित हें अर्थवादावरून समजत असल्यामुळे, एकदां अर्थवादाचा निर्णय झाला म्हणजे ग्रंथतात्पर्याचा निश्चय करूं पहाणारा मनुष्य सर्व आडवाटा सोडून देतोः आणि आडवाट सोडून रस्त्याला लागल्यानंतर उपपत्तीची सरणी समुद्राच्या लाटप्रमाणें प्रारंभापासून पुढे क्रमाक्रमानें वाचकास किंवा ग्रंथपरीक्षकास ढकलैात ढकलीत शेवटच्या तात्पर्यापर्यंत सरळ नेऊन सेोडित्य. आमच्या प्राचीन मीमांसकांनीं ठरवून टाकलेले ग्रंथतात्पर्यनिर्णयाचे हे नियम सर्व देशांतील विद्वानांस सारखेच संमत असल्यामुळे त्यांच्या उपयुक्ततेबद्दल अगर अवश्यकतेबद्दल येथं जास्त विवेचन करण्याची जरूर नाहीं.५ः यावरहि कोणी अशी शंका घेईलको, मीमांसकांचे हे नियम संप्रदायप्रवर्तक माहीत नव्हते काय? आणि त्यांच्या ग्रंथांतूनच जर ते तुम्हांस आढळून येतात तर त्यांनी काढिलेले गीतेचे तात्पर्य एकदेशीय आह असें मानण्याचे कारण काय ?त्यांस उत्तर एवढेच आह कीं, दृष्टि एकदां सांप्रदायिक बनली म्हणजे, प्रमाणभूत झालेल्या धर्मग्रंथांत आपलाच सांप्रदाय वर्णिलेला आह, असें ज्या रीतीनें दाखविंतां येईल तीच रीति सांप्रदायेिक टीकाकार स्वीकारीत असतो. कारण आपल्या संप्रदायाखेरीज सदर ग्रंथाचा दुसरा कांहीं अर्थ होत असला तरी तो खरा नव्हे, त्यांत कांहीं तरी निराळा हेतु आहे, अशी ग्रंथाच्या तात्पर्यासंबंधानें सांप्रदायिक टीकाकारांची आगाऊच पक्की समजूत झालेली असत्ये; आणि मग आपल्या मतेंजेा निरनिराळीं नांवेंआहेत. ‘अर्थवाद’ हा त्यांतील मजकूराच * ಸ್ಥೈಣ್ಣೆತ್ಗಳ* *ಕಣ್ಗೆ ಕಣ್77

  • ग्रंथतात्पर्यनिर्णयाचेहे नियम इंग्रजी अदालतींतूनहि पाळिले जात असतात. उदाहरणार्थे एखाद्या निवाड्यूाचा अथे लागत नसल्यास त्या निवडयाचे फलजें हुकूमनामा तो पाडून निवाङयाच्या निर्णयूकरितात, आणि एखाद्या निवूड्यांतील मुँदयाचा निर्णयू करण्यूस जरूर नाहीं अशों कांहीं विधानं त्यांत असल्यास तीं पुढील खटल्यांतून प्रमाण धरीत नाहीत. असल्या विधानांस इंग्रजीत ‘ऑबिटर डिक्टा’ (ohiter atc¢a) किंवा ‘वाह्यात् विधानं’ असे म्हणतात, व वस्तुतः पहातां हा अर्थवादाचाच एक प्रकार आहे.