पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/66

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

E☆ गीताहरस्य अथवा कर्मयोग (मभा. अनु.१६,५०). बौद्ध व ख्रिस्ती धमोतहिं याच {#५मांचा अनुवाद केलला आढळून येतो. अशा रीतीने सर्वतोपरी सिद्ध आणि चिरकाल टिक५,, ,ा सत्यास कांही अपवाद असतील असें कोणाच्या स्वप्रांत तरी येईल काय ? : * दुष्ट लेोकांनी भरलेल्या या जगांतील व्यवहार कठिण अहि! समजा की कांही म ६२वडखेोरांच्या हातांतून निसट्रन तुमच्या देखत दाट रानान दडून राहली अ, , , मागाहून हातात तरवार घेतलेले दरवडेखोर येऊन ता मनुष्ये कॅटें गेली ह्मण,न म्हांस विचारूं लागले; नर तुम्ही काय उत्तर द्याल ? सत्य बोलाल का गरीब निरप• : {ी प्राण्यांचे जीव बचावाल ? कारण, निरपराधी प्राण्याची हिंसा बंद करणे हा शरीप्रमाणे सन्य"इतकाच महत्त्वाचा धर्म आहे. मनु ह्मणतो, * नापृष्टः कृस्यचिद् ब्रू८ न चान्यूयेन पृच्छतः” (मनु.२.११०;मभा.शां.२८७.३४)--विचार्रल्याखेरीजं */णाशी बोलं नये, आाणे अन्यायानें जर कोणी प्रश्न करीत असेल तर विचारिल्यावरf ॐतर देऊं नये. माहीत असले तरी वेडयासारखें हूं हूं करून वेळ मारून न्यावी,-* - निन्नपि हि मेधावी जडवल्लोक आचरेत्.” ठीक आहे: पण हूं हूं करणे हें तरी पर्या में खोटें बोलणेंच नव्हे काय? “न व्याजेन चरेद्धर्म,” धर्मीशी प्रतारणा करून मन,ी समजूत घालून घेऊं नका:धर्म फसत नाहीं, तुम्ही मात्र फसाल; असें भारतांत अनेक ठिकाण- सांगितलें आहे (मभा. आ.२१५. ३४). पण हूं हूं करूनहिं वेळ मारून नेण्यासारखी नसली तर ? चेोर हातांत तरवार घेऊन आणि छातीवर बसू द्रव्य केोटें अह म्हणून विचारीत आहे, आणि उत्तर न दिलें तर प्राण जाणार, अश्.ा वेळ बेतल्यावर काय बोलणार ? सकल धर्माचे रहस्य जाणणारे भगवान् श्रीकृष्ण, वरील दरवडखेारांच्या गोष्टीचा दाखला देऊन कर्णपर्वात अर्जुनास (क. ६९.६१), आणि पुढे शतपर्वात सत्यानृताध्यायीं (शां.१०९.१५, १६) भीष्म युधिष्ठिरास असें सांगतात कोअकूजनेन चेन्मोक्षो नावूकूजेत्कथंचन । अवश्यं कूजितव्ये वा शंकूरन्वाप्यकूज़नात् । श्रेयस्तत्रानृतं वक्तुं सत्यादिति विचiरितम् ॥ “न बोलतां मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर कांहीं झाले तरी बोलू नये; आणि बोलणें अवश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुस-यांस) शंका येण्याचा संभव असेल तर, त्या वेळीं सत्यापेक्षां खोटें बोलणें अधिक प्रशस्त, असें विचारान्तीं ठरलेलें आह !” कारण,सत्यधर्म केवळ शब्दोच्चारणापुरताच निघालेलाएँ नसून ज्या वागणुकीनें सर्वाचे कल्याण होतें ती वागणूक, केवळ शब्देोञ्चारण अयंथार्थ आह एवढ्याचमुळे, गर्ह मानितां येत नाहीं. ज्यानें सर्वाचेच नुकसान होतें तें सत्य नव्हे व अहिंसाहि नव्हे.- - #