पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/98

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ गीतारहस्य अथवा कर्मयेोग खादी गोष्ट करणें धर्मानें प्राप्त आहे” असें जेव्हां विधान करण्यांत येतें तव्हां धर्म या शब्दानें कर्तव्यशास्र किंवा तत्कालीन समाजव्यवस्थाशास्र हाच अर्थ विवक्षित असतो; शांतिपर्वाचे उत्तरार्धात ‘मोक्षधर्म’ हा विशिष्ट शब्द योजिला आहे. तसेच मन्वादि स्मृतिग्रंथांतून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांचीं विशिष्टम्हणजेचातुर्वण्याची कमैं सांगतांना धर्म' या शब्दाचाच अनेक वेळां व अनेक ठिकाणीं उपयोग केला असून, भगवद्गीर्ततहि “स्वधर्मपि चावेक्ष्य”(गी. २.३१) म्हणजे स्वधर्म काय हें पाहून अर्जुनास लढण्यास जेव्हां भगवान् सांगत आहेत तेव्हां, आणि पुढे “स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः”(गी. ३.३५) या ठिकाणींहि, ‘धर्म' शब्द “इहलौकिक चातुर्वण्याचे धर्म” या योजिलेला आहे. समाजाचे सर्व व्यवहार सुरळीत चालावे व कोणा एका विशिष्ट व्यक्तीवर किंवा मंडळीवरच सर्व भार न पडतां संस्था पूर्वीच्या ऋषींनी घालून दिली होती. पुढे यांतील पुरुष केवळ जातिमात्रोपजीवी म्हणजे खरीं स्वकर्म विसरून नुस्ते नामधारी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा शूद्र झाले, ही गोष्ट सध्यां आपण बाजूला ठेवू. मूळांत ही व्यवस्था समाजधारणार्थ निघालेली असून चातुर्वण्यौंपैकीं जर एखाद्या वर्णानें आपले धर्म म्हणजे कर्तव्य सोडून दिलें, किंवा एखादा वर्ण अजीबात नष्ट झाला आणि त्याची जागा दुसच्या लोकांनी भरून काढिली नाहीं, तर एकंदर समाज त्या मानानें पंगु होऊन पुढे हळूहळू नाशहि पावती किंवा निदान निकृष्टावस्थेस तरी येऊन पोचतो हें उघड आहे. पण चातुर्वण्र्यसंस्था नसली तरी चारी सर्व धर्म, ज्ञातिरूपानें नाहीं तर गुणविभागरूप अन्य व्यवस्थेनें, त्या देशांतल्या समजांत जागृत असतात हें आपण विसरतां कामा नय. सारांश, ‘धर्म’ या शब्दाचा जेव्हां आपण व्यावहारिकदृष्टया उपयोग करितें तेव्हां सर्व समाजाचे धारण व पोषण कशानें होतें हें आपण पहात असतो. असुखोदर्क म्हणजे ज्यापासून परिणामूीं दुःख होतुं तो धर्म सोडून द्यावा असें ममूनें म्हटलं आहे (मनु.४.१७६); आणि सत्यानृताध्यायीं (शां. १०९.१२ पहा) चालू असतां भीष्म, व तत्पूर्वी कर्णपर्वात 卷 प्रिसियाइ धर्मो धारयते। স্বাৰ § মতা: | यत्स्थाद्धारणसॆगुरुं स धर्म इति निश्चयः ॥ “धर्महाशब्दछ्रे-धेोरणकेरँगैर्थ धोतूपासूननेघालोअसूनॆधर्मौनेचसर्वप्रजा बद्ध झालेली आहे. ज्यानें (सर्व प्रजेचे) धारण होतें तोच धर्म हा निश्चय होय”