या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिवणयंत्राचे भाग : शिवणयंत्राच्या साहाय्याने कपडे शिवताना विशिष्ट शब्द नेहमी वापरात येतात. शिवणयंत्राचे सुटे भाग वत्यांची नावे माहीत असणे जरुरीचे असते. शिवणयंत्राची रचना माहीत असल्यास शिवणयंत्राची निगा व दुरुस्ती करण्यास सुलभ जाते. शिवणयंत्राचे मुख्य दोन भाग असतात. आकृती : वरच्या भागास 'हेड' म्हणतात व खालील बाजच्या भागास 'स्टॅड' म्हणतात. huhe आकृती -२ बॉबिन व बॉबिन केस आकृती - -३ बॉबिन केसमध्ये बॉबिन घातल्यावर केसमधून दोरा बाहेर काढण्याची रीत. आकृती -४ बॉबिन केसमध्ये बॉबिन घातल्यावर केसमधून दोरा बाहेर काढण्याची रीत. आकृती -५ दोरा कसा ओवावा ही माहिती. आकृती -६ मशीनच्या आतील भागाचे दृश्यस्वरुप. या सर्वांना मधूनमधून सारखे मशीनचे तेल घालणे आवश्यक आहे. आकृती -७ मशीन उलटे केल्यावर कसे दिसते व खालच्या रॉडच्या साहाय्याने कसे चालते हे समजते. या भागांवर मशीनचे तेल सोडावे. आकृती -१० दातेरी पट्टी what आकृती -११ आकृती -९ दोयाने भरलेली बॉबीन स्टूल पिन -८ आकृती सुई बसविण्याची पद्धत ६६