या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

क्र. कालावधी पिके व त्याचे वाण क्र कालावधी पिके व त्याचे वाण १ १५ जून ते २० सप्टें बाजरी संकरित १ १ ५ जून ते ५ ऑक्टो . । ज्वारी संकरित/ २२१ सप्टें. ते १५ डिसें बटाटा चंद्रमुखी |२|१५ जून ते २० ऑक्टो. मका संकरित/ ३१६ डिसें ते ५ एप्रिल गहू सोनालिका/ १ नोव्हेंबर ते ५ मार्च भात निमगरवे |३० एप्रिल ते १ जून | एच.डी.२१८९३ १० मार्च ते २० मे | गहू कल्याणसोना मूग वैशाली मूग वैशाली ११५ जून ते ३० सप्टें. भात हळवे १ १५ जून ते ५ ऑक्टो, मका संकरित/ २१ ऑक्टो. ते १५ डिसें मुळा ज्वारी संकरित ३ १६ डिसें.ते ५ एप्रिल गहू सोनालिका/ २१५ ऑक्टो.ते १५ फेबु. गहू कल्याणसोना ४|१० एप्रिल ते ३० मे एच.डी.२१८९३ | १६ फेब्रु. ते १५ जून ओल्या शेंगासाठी चवळी(सी.१५२),चारा पीक संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इ.९वी, पान नं.२३० ते २३५, ग्रामीण तंत्रज्ञान प्रैक्टिकल हँडबुक, पान नं.१३२ ते १३७. कॉस्टींग: माती तपासणीचा दर निश्चित करणे. उपक्रम : (१) प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शेतातील मातीचा नमुना आणण्यास सांगणे. (२) माती परीक्षणाचे फायदे गावकरी व पालकांना समजावून सांगणे. (३) रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम यावर पर्याय नैसर्गिक शेती इत्यादी वर चर्चा करणे.