पान:चांदण्यातील गप्पा.pdf/१२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०६
चांदण्यांतील गप्पा

 स्वरूपसिंग: – तर मग माझाही हाच निश्रय झाला की, जोंपतर्य या जिवांत जीव आहे, तोपर्यंत तुझो सेवा करूनच देह हा ठेवावयाचा ! कोठें जावयाचें नाहीं, कीं यात्रयाचेंही नाहीं. तुझ्या पायाशी राहून आयुष्य घालवावयाचें !

 हे शब्द त्यानें अगदीं निश्चयपूर्वक उच्चारले आणि तेथून उठून तो नदीतीरीं "वियास गेला.

 'कडे लावण्यवती आपल्या गुरूच्या मठीत जाऊन नित्यनियमाप्रमाणे गात ली. त्या दिवशींचीं गाणीं अत्यंत वैराग्यापर होती. त्यापैकी दोन हीं 'अशी होतीं: -

आपहि धनकधारी, प्रभुजी ! आपहि खेल खिलारी है ॥ धृ० ॥
तंबू तो असमान बनायो, जमीन गलीचा भारी है ।
चंद्रसुरज दो मसाल बनायी, तेरी खुदरत न्यारी है ॥ १ ॥
रामनामकी चौपट मांडी, तुम फांसा जग सारी है ।
फांसा डारे डाव जितावे, सारी कौन विचारी है ॥ २ ॥
छके से पंजेसे नरद वचावे, वाजी कठन करारी है ।
जाकी नरद पकी घर आवे, सोई सुगर खिलारी है ॥ ३ ॥
वंका तारे वंका तारे, गणिका कौन विचारी है ।
ध्रुव प्रल्हादने किसे बैठे, आपहि धनकधारी है ॥ ४ ॥
जाके शिरपर साहेबका पंजा, वांको जगद भिकारी है 1
कहत कबीरा सुनभाई साधो, साची जीत हमारी है ॥ ५ ॥

[२]

दया धरम नहि मनमो। मुखडा क्या देखे दरपनमो ॥ ध्रु० ॥
जवलग फूल रहे फुलवाडी, बास रहे निमफुलमो ॥
एक दिन ऐसी हो जावेगी, वान उडेंगी तनमो ! ॥ १ ॥
च्वा चंदन अबिर अरगजा, शोभे गोरे तनमो ॥
धनजोबन डोंगरका पानी, ढल जावेगा खिनमो ॥ २ ॥
नदिया गहिरी नांव पुरानी, उतर चाहे संगममो ॥
गुरुमुख होय सो पार उतर, नुगरा डूबे उनमो ॥ ३ ॥