पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने सहज फिरायला म्हणून बाहेर पडावें आणि नादांतल्या नादांत कित्येक डोङ्गर नि द-या ओोलाण्डून ओखाद्या झुत्तुङ्ग शिखरावर चढावें; आणि तेथून सिंहावलोकन करितांना काय प्रदेश पादाक्रान्त झाला हा म्हणून सानन्द आश्चर्य करीत रहावें तशी माझ्या मनाची स्थिति हे शव्द लिहितांना झाली आहे. या प्रकरणीं किती परिश्रम घ्यावे लागणार आहेत याची यथार्थ कल्पना आरम्भीं आली असती तर मनाने कचच खाली असती आणि मग हातून कांहीहि झालें नसतें. बेतापुरतें पुढे पाहून काम करण्यानेच सुखावह प्रगति होते असें दिसतें २०-२१ वर्षांपूर्वी बी. ओ. ची परीक्षा आटोपल्यावर पुढील अभ्यासा साठी म्हणून मी स्वकष्टाने फास छन्दःशास्त्राचा अभ्यास आरम्भिला. छन्दः शास्त्राशी असा हा माझा पहिलाच परिचय होता. तत्पूर्वी मी पद्यरचना केली होती पण छन्दःशास्राकडे ढुङ्कूनहि पाहिलें नव्हतें. फासीं छन्दःशास्त्र म्हणजे निष्कारण कठिण करून टेविलेला अॅक विप्रय आहे. मी प्रत्येक वृत्ताचे चार चार चरण तोण्डपाठ करावे, पुनः पुन्हा म्हणून त्यांना काही तररा अवक गोड पण साधी चाल लावावी, आणि दोन वृत्तांतील साम्यभेद ओळखण्याअितका कान सुसंस्कृत झाल्यावर अन्धुकपणे प्रतीत होणारा हा साम्यभेद पृथक्करण आणि तुलना करून स्पष्ट दृग्गोचर करून घेण्याचा प्रयत्न करावा. अशा रीतीने अभ्यास करीत असतांना फासf छन्दःशास्त्रांतील कित्येक दोष झुघड कीस आले. परन्तु त्या शास्त्राची मी म्हणजे ओका परकीयाने केलेली पुनर्घटना ही अिराणांतील लोकांना मान्य होण्याचा सम्भव नसल्याने मी त्या दिशेने अिङ्ग्रजीत अॅक पुस्तिका लिहिण्यापलीकडे काही प्रयत्न केला नाही परन्तु हा अभ्यास करितांना पृथक्करण आणि तुलना करून शोध करण्याची जी सवय मला लागली ती फार हितकर ठरली. मराठी पद्यरचना मी अनेक वर्षोंपासून करीत असल्याने माझे लक्ष जातींकडे म्हणजे मात्रावृत्तांकडे वळलें विविध जातींत रचना प्राचीन काळापासून होत आली होती; पण दिण्डी साकी अित्यादि चार पाच प्रकारांपलीकडे छन्दःशास्त्रकारांची दृष्टि गेलेली नव्हती चरणांतील मात्रांची सङ्ख्या मोजण्यापलीकडे त्यांनी काहीहि केलें नव्हतें
पान:छन्दोरचना.djvu/६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही