या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने

४१ काही छन्दोविषयक प्रश्

| * अन्तरींचे दिव्यशक्ती, सर्वगामी तेजवत् सञ्। चार तूझा, तू जगाची कोटिभास्करवत् प्रभा ऽऽ । हृदयमानस ज्या प्रकाशे दिव्य जीवित भूवरी स्वर्। गांतलें झुपभोगिती ऽ । अॅक तव तेजस्वि कणही लागतां क्षणि पेटतो आत्- मा जशी की दिव्यज्योती । जी जगाला दाखवीते मार्ग पुढचा.' या आरम्भींच्या सात चरणांपैकी तीन चरण [ ७७७५] अशा आवर्तनाचे आहेत. अॅक चरण [२॥७॥७॥७॥५] असा आहे, अॅक चरण [ २॥७५] असा आहे, अॅक [ २७७ ] असा आहे, आणि अॅक [॥७॥७॥७] असा आहे. जेथे चरणारम्भी दोन मात्रांचा आद्यतालकपूर्व गण आहे तेथे त्या दोन मात्रा पूर्वीच्या चरणांतील अन्य आवर्तनांत समाविष्ट होऊअं शकत असल्याने लयभङ्ग होत नाही. तथापि या लयभङ्गाचे झुदाहरण शेवटीं ओक आढळतेंच “। हृदयस्वर्गातून कविच्या ना ।-वीन्यमय त्याचा प्रघात ऽ येथे 'ना'च्या दोन मात्रा मागील चरणांतील अन्त्य आवर्तनांत समाविष्ट हो शकत नाहीत म्हणून लयभङ्ग होतो आता या कवितेची जी ही चरणरचना स्वाभाविक म्हणून दिली आहे ती अपरिहार्यपणे स्वाभाविक आणि अपरिवर्तनीय आहे का ? सारे चरण अगदी अॅकसारखे नसल्याने अॅकच्चअॅकपण थोडे झुणे वाटतें हें मान्य; पण भावार्थाचा ओोघ अप्रतिहत वाहात असताना तो आवर्तनाच्या पाचव्या वा सातव्याच मात्रेवर खण्डित व्हावा हें चमत्कारिक नाही का? तो आवर्तनाच्या दुस-या वा तिस-या मात्रेवर खण्डित कां हो नये ? म्हणजे अन्त्यगण द्विमात्रक वा त्रिमात्रक कां नसावा ? शब्दांचा क्रम आहे तोच ठेवून चरणरचना निराळया रीतीने म्हणजे * । अन्तरीचे दिव्य शक्ती । सर्वगामी तेजवत् सञ्चार तूझा