पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४५ काही छन्दोविषयक प्रश्न
- दोन दिवस झुलटुनि गेले,
दोन रात्री तशा सम्पून गेल्या अजून परी विषण्णताच मनास खोल व्यापून आहे, हालल्या जलीं सावली जेवी दूरच्या ढगांची दडून राहे. तुम्ही दोघे जण कोण, कोठले ? मैत्री दूरच, नाही ओळखही, ओोझरतेंच असें कोठेतरी दुरून पाहिलें अॅकदोनदा पुसट चित्र कितीतरी तें ! मनांतहि माझ्या नाही राहिलें; कशास वाटते खिन्नता मला अितुकी बरें ?' (प्रतिभा, विशेषाङ्क १९३५) यांतील प्रत्येक चरणाच्या आरम्भींच आवर्तनारम्भ असल्याने वाचकांचा घोटाळा होण्याचा सम्भव नाही. चवरण अॅकसारखे नाहीत. चरणमध्यावर द्विमात्रक विराम कोठे आहे आणि कोठे नाही यामुळे मात्र गोन्धळ होण्याचा सम्भव आहे. चरणांच्या दीर्घतेंत विविधता आढळते, परन्तु वस्तुतः ही विविधता अत्यल्प आहे. अमुक चरण आखवूड कां आणि तमुक चरण लाम्ब कां याला काही सयुक्तिक मौलिक कारण दिसत नाही. तेव्हा या कवितेचे चरण पुढीलप्रमाणे अन्तर्गत आन्दोलनानुसारच पाडून पाहूं याः
- दोन दिवस ऽ
झुलटून गेले दोन रात्री तशा सम्पून गेल्या ऽऽ अजून परी ऽऽ विषण्णताच ऽ मनास खोल ऽ | व्यापून आहे ऽऽ हालत्या जलीं ऽ सावली जेवी ऽ दूरच्या ढगांची दडून राहे ऽऽ तुम्ही दोघे जण कोण कोठले ऽ