पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने ६१ यमक, यति, अक्षर आणि गण हे साकीचे दोन चरण आहेत. या द्विपदीची यमकानुरोधाने
- मुखरमधीरम्
त्यज मञ्जीरम् रिपुमिव केलि सुलोलम् चल सखि कुञ्जम् सतिमिरपुञ्जम् शीलय नीलनिचोलम्' अशी षट्पदी करणे युक्त होणार नाही. यमकानुरोधाने चरणनिर्णय केल्यास
- वाचाळ मी नीट पाचवारितों धीट त्याचा न यो वीट साचा हरी ” या अॅक
४४ ठळ मी नीट रितों धीट न यो वीट
असे आठ तुकडे पडून हें विलक्षण पद्य होअल ! यमक कसे असावें ? काव्याच्या सरस स्वाभाविकतेला जपायचे असेल तर यमक हें अॅकदोनाहून आधक अक्षरांचे असण्याचें प्रयोजन नाही. यमक प्रत्ययात्मक नसावें. * रामाचें -देवाचें ' हें यमक योग्य नाही; * घे वाचे-देवाचे ' हें यमक चालेल यमकाच्या पुनरावृत्त भागांतील व्यञ्जनोचार अभिन्न नसले तर ते सवर्गीय, निदान अॅकमेकाशी जुळते असे असावेत. टाक-लाख, दासी-खाशी, पुढे-मुदें, केश वेष, भाल-अाळ अशीं यमकें शुद्ध आणि झुत्तम अर्थातच नाहीत; पण तीं धकतील. त्यांच्यावर बहिष्कार घालण्याचे कारण नाही.