पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ६९ यमक, यति, अक्षर आणि गण आ, अॅ, ओ हे तीन स्वर हस्व झुचारितां येतच नाहीत असें नाही प्राकृतांत आणि प्राचीन मराठी कवितेंत त्यांचा -हस्व म्हणून झुपयोग केलेला
- समाओ पेहाओ परिव्वयन्ती
सिया मणो निस्सर औी बहिद्धा ' (दवैसू २४)
- देह त्यागितां कीर्ति मागे झुरावी ” (रामदास)
परन्तु आधुनिक मराठी पद्यांत त्यांचा -हस्व म्हणून झुपयोग होत नाही पद्यरचनेत काही ठिकाणीं प्लुत' म्हणजे दोहोहून अधिक, विशेषतः तीन मात्रांचें अक्षर येतें. दिसायला प्लुत अक्षर काही गुरु अक्षराहून वेगळे नसतें ओरव्ही गुरु अक्षर झुच्चारतांना दोन मात्रांचा काळ लागतो; प्लुत झुचारतांना स्वर थोडा लाम्बवून तीन मात्रांच काळ व्ययित करायचा असतो. अष्टमात्रक आवर्तनारम्भी प्लुत अक्षर येतें आणि तेव्हा त्याच्यापुढे बहुशः लघु अक्षर असतें. प्लुत आणि त्यापुढील लघु मिळून चार मात्रांचा काळ पुरा करायचा असतो. झुदाहरणार्थ “गौऽळणी हो ऽसयांनो, गौऽळणी हो ! घागरेि घेझुनि पाण्यालागी यमुनेला जाश्रु !” (माशि २१) अष्टमात्रक आवर्तनाच्या ज्या वृत्तांत वा जातींत अन्त्य गण (७ – ७ -) असा यावा तेथे कित्येकदा अन्त्य गण ( - * - ) असा असतो, अशा ठिकाणीं प्रथमाक्षर प्लुत झुच्चारिल्याविना लयबद्धता रहात नाही. १ *घागरि घेझुनि' याच्या जशा आठ मात्रा होतात तशा 'गौळणी हो-' याध्या आठ मात्रा व्हायला पाहिजेत. “णी हो-'च्या चार मात्रा होतात, तेव्हा 'गौळ' च्या चार मात्रा व्हायला 'ळ' दीर्घ झुचारून 'गौळऽणी हो' असें तरी म्हटलें पाहिजे अथवा “गळणी हो ' असा काहीतरी झुचार करून 'गौ'वर तीन मात्रांचा काळ घेतला पाहिजे. अशा ठिकाणीं 'गौ' प्लुत आहे असे म्हणतात