पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ७९ यमकः, यति, अक्षर अाणि गण मिटून घ्यावेसे वाटतात. तथापि ही क्रान्ति बहुजनांच्या योजनेने आणि दण्डकाने घडवून आणल्यास तें अनिष्ट होऔील असें मात्र नाही. 'राजा शिवाजी' या काव्याचे कर्ते महादेव मोरेश्वरकुण्टे' हे खिस्तशके १८६९ मधील आपल्या प्रस्तावनेंत म्हणतात, * हा शुद्ध मराठी शब्दांचा दोष नाही; पण अक्षरविभागणीची आणि अक्षरमोजणीची पद्धत ही अनियमित आणि अस्वाभाविक आहे. मराठी शब्द जसे झुचारिले जातात तसे ते लिहिण्यांत येत नाहीत. झुदाहरणार्थ झुचलून या शब्दाचा झुचार करितांना पूर्ण चार अक्षरें कोणीहि झुचारीत नाही. च हें केवळ व्यज्ञन असून तें तत्पूर्वील 'झु' मध्ये समाविष्ट होतें आणि त्यामुळे तें अक्षर गुरु होतें. लेखी मराठी आणि बोललेली मराठी यांच्यातील हा भेद जोपर्यन्त दूर करण्यांत येत नाही, निदान ओळखला जात नाही, या भेदाच्या जाणीवेवर जोंपर्यन्त ओखादी नवी पद्धते स्थापण्यांत येत नाही तोंपर्यंत मराठी पद्यरचनेच्या कार्याची ही हानिच होत रहाणार. हें जाणून शब्द जसे झुचारण्यांत येतात तसेच ते माझ्या काव्यांत लिहिण्याची पद्धति मी निभौंडपणें स्वीकारिली. म्हणून वाचकाला 'खालचा'च्या ठिकाणीं'खाल्चा” असें आढळेल. 'खालचा' हें रूप खरोखर कर्णकटु आहे.” SAS A LLS SqSLASSAAA LLAeLeAeSMLAeAJSYLSLL LS AAAAS LLSLSLL L AJaMLS ALMLS LJLL LMLMA LMAMMLMLMS SSAAS aid 33 gile:Hit 3rrect. " It is not pure Marathi words that are at fault, but the system of quantification now in force is irregular and unnatural. Marathi words are not written as they are pronounced. For instance nobody pronounces क्षुचळुन as consisting of four full syllables, but t is only a Consonant and is amalgamated with 3, which therefore becomes long by position. So long as this difference between Marathi written and Marathi spoken is not removed or atleast recognized; so long as some innovation founded on the knowledge of this difference is not introduced the cause of Marathi metrical composition should suffer. Aware of this, I fearlessly adopted the method of writing words as they are spoken in my poem. So the reader will find are at instead of seat which is really unmusical." (Preface p. 23)
पान:छन्दोरचना.djvu/106
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही