पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने छन्दोरचना QR असें देतो. झुद्रताचें पुढील भुदाहरण मराठींत अपवादरूपच असेल.
- बहु भागला दितिसुतांसि अतुल समरा करूनिया राम तृषित बहु होझुनिया
रमला प्रियाननसुधानिषेवणीं”. (साव ९/५६) सौन्दरनन्द काव्यांत (२/६४-६५) हे दोन श्लोक झुपस्थितप्रचुपित नामक विषमवृत्ताचे आढळतात.
- हुडकिती सगर ते चहूकडे
हय त्यांसी परेि कुठे न सापडे; हुडकुनी हरितां मग चारही करिती साठ हजार विचारही ”. (नग ७३) या चतुष्पदींत चारी चरण लगक्रमदृष्टया भिन्न भिन्न आहेत; पण ओवढ्याने हैं विषमवृत्त होत नाही. लगक्रमदृष्टया भिन्न असणारे चारी चरण जेव्हा अनेक श्लोकांत अनुक्रमें सारखे येतात; तेव्हा ते श्लोक ओका विशिष्ट विषमवृत्ताच्या साच्याचे ठरतात. चूलिका (पि ४/५२)[ २७ ल। १ ग॥ २९ ल। १ ग ] ही द्विपदी आहे. पहिल्या चरणांत सत्तावीस २७ लघू आणि मग ओक १ गुरु अशीं अक्षरें असतात; दुस-या चरणांत ओकोणतीस २९ लघू आणि मग १ गुरु अशीं अक्षरें असतात. चूलिकेची मोडणी जर पद्मावर्तनी असली तर सोळा लघु अक्षरांनन्तर यति येतोच. पण हा यति साङ्गितलेला मात्र नाही. तेथेच चरण तोडून द्विपदीची चतुष्पदी केल्यास या प्रकारास विषम वृत्तांत ढकलितां येअील. पहिला नि तिसरा चरण हे मात्र सोळा सोळा लघु अक्षरांचे असल्याने ओकसारखे होतात. हीच स्थिति शिखा (के २/३९), आणि खज्ञा (के २/४०) या दोन प्रकारांची आहे. शिखा [ २८ ल । १ ग । ३० ल । १ ग ] या प्रकाराचा व्यत्यय म्हणजे खञ्जा [ ३० ल। १ ग ॥ २८ ल। १ ग] हा प्रकार होय. परन्तु पिङ्गल, स्वयम्भू आणि हेमचन्द्र यांच्या मतें शिखा आणि खज्ञा हे प्रकार पादचतुष्टयघटित आहेत. प्राकृत पैङ्गलाच्या मतें शिखाच्या १ ल्या चरणांत पखवीस २५ लघू असून मग (-७) हा गण असतो; आणि दुस-या