या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने QSq, वृत्तविचार अनुक्रमें केकिरव, सुदन्त, प्रियंवदा, दुतपदा, ऋषभ, मतभविक्रीडित आणि महास्रग्धरा हीं वृतें सेद्ध झालीं आहेत. प्रथमाक्षराप्रमाणेच अितरत्रहि ओका गुरूच्या ठिकाणीं दोन लघूं घालून ञ्जुपेन्द्रवज्रा, अिन्द्रवंशा, वंशस्थ, शार्दूलविक्रीडित आाणि स्वागता या वृत्तांपासून अनुक्रमें कोल, लक्ष्मी, सद्रत्नमाला आणि चन्द्रवत्र्म हीं वृतें सिद्ध झालीं आहेत. (२) श्रुलटपक्षीं, प्रमिताक्षरा नेि द्रुतविलम्बित यांच्या आरम्भींचे दोन लघू, आणि शिखरिणींतील झुपान्त्य दोन लघू यांच्या ठिकाणीं ओकओक गुरु घालून अनुक्रमें श्रुत्थापनी, अच्युत आणि प्रवरललिता हीं वृतें सिद्ध झालों आहेत. (३) अिन्द्रवज्रा, झुपेन्द्रवज्रा, स्वागता, कनकप्रभा, आणि वसन्ततिलका यांच्या अन्त्याक्षरापूर्वी ओक लघु वाढविल्याने अनुक्रमें अिन्द्रवंशा, वंशस्थ, यूथिका, कमलिनी आणि मृदङ्ग हीं वृतें सिद्ध होतात. (४) रथोद्धता, स्वागता नि प्रमिताक्षरा यांच्या आरम्भीं दोन लघु वाढविल्याने अनुक्रमें कनकप्रभा, कुटजा नि प्रमदा हीं वृतें सिद्ध होतात. (५) रथोद्धता, शालिनी नि यूथिका यांच्या आरम्भों ओक गुरु वाढविल्याने अनुक्रमें ललिता, वैश्वदेवी नि अभ्रक हीं वृत्तें सिद्ध होतात. (६) रुचिरा, पृथ्वी नि कुटिलगति यांच्या अन्तीं ओक गुरु वाढविल्याने अनुक्रमें रुक्मिणी, रतिलीला नि नन्दीमुखी हीं वृत्तें होतात. (७) प्रियंवदा, दुतपदा, स्वागता, मङ्गला या वृत्तांत पाचवें अक्षर लघु आह तें गाळल्याने अनुक्रमें ‘ अभीष्ट,’ ‘ लङ्का, मणिराग, ‘प्रगुणीकृता।” हीं वृत्तें सिद्ध होतात. (८) कित्येक वृतें अितर वृत्तांचे विभाग जोडून सिद्ध होतात. (-- --) वा (----- ( 31If0T ) ܚ ܝ ܟ ܚ ܢ -- ( aT ) ب --- ن ں ۔ ن ں ) यांच्या जोडणीने आणि केव्हा केव्हा या जोडणीला (- ७ - - ७ --), यांच्यापैकी ओखादा गण ) -- ب -- س - ب --س۔) ITfOT|3 ( - ن --- ن ں ۔۔ ب ) शेवटीं जोडून कितीतरी वृतें झालीं आहेत !