पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने सङ्क्षेपांचें स्पष्टीकरण दोन सङ्क्षेप जेथे कंसांत ओकापुढे ओक असे दिले आहेत तेथे त्याच्यामध्ये अवग्रहचिन्ह-घातलें आहे. ते या सूचीत वेगळे वेगळे पहावेत. अवग्रहापुढील सङ्क्षेप ग्रन्थाच्या नावाचा आहे. पुढील दोन अड्कांपैकीं १ ला खण्डाचा वा ग्रन्थविभागाचा असून दुसरा पद्याचा वा सूत्राचा वा पृष्ठाचाहि आहे. अनेककविकृत कविता. अनेककविकृत लघुकाव्यमाला. अमृतराष्यकृत कवितासङ्ग्रह अभिनवकाव्यमाला. ... अनन्तकृत कुशलवाख्यान अनन्तकृत गरुडगर्वपरिहार. अमितगतिकृत धर्मपरीक्षा. वि. वा. भिडेकृत अलङ्कारनिरूपण. अमरचन्द्रस्यूरिप्रणीत पद्मानन्द. अनन्तकृत पदसङ्ग्रह. अनिलकृत फुलवात. . अनन्तष्कृत सीतास्वयंवर. अनन्तकृत सुलोचनाख्यान. अश्वघोषकृत सौन्दरनन्द अज्ञातवासीची कविता. आनन्द (वि. ल. बर्वे) अागरकर गङ्गाधर काशीनाथ ... आनन्दतनयकृत गोरसक्रीडा. आनन्दतनयकृत पूतनावध.
पान:छन्दोरचना.djvu/14
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही